ias

Pune Police arrested IAS Sushil Khodwekar for Police Eaxam Scam Update PT2M59S

TET घोटाळ्यात सहभागावरुन कारवाई, पाहा संपूर्ण रिपोर्ट

Pune Police arrested IAS Sushil Khodwekar for Police Eaxam Scam Update

Jan 29, 2022, 06:20 PM IST

अयोध्या निकालानंतर आयुक्त, महापौर, IAS, आमदारांकडून जमिनीची खरेदी, आता योगी अदित्यनाथ यांकडून चौकशीचे आदेश

यूपी सरकारने या संवेदनशील प्रकरणाची विशेष सचिव राधेशाम मिश्रा यांच्याकडून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची सखोल चौकशी करून पाच दिवसांत अहवाल देण्यास सांगितले आहे. निवडणुकीच्या काळात राज्य सरकारची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Dec 23, 2021, 01:52 PM IST

कॅन्सरशी लढा देणाऱ्या वडिलांना मुलीकडून खास गिफ्ट, 22 व्या वर्षी IAS

देशातून अनेक लाखो विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षा देतात. मात्र त्यातून अवघे काही शे उमेदवारांचंच अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होतं. 

Nov 21, 2021, 04:06 PM IST

Leaders : पूर्व परीक्षेत 2 वेळा नापास, पण जिद्दीने तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर

त्या थांबल्या नाहीत अखेर तिसऱ्या प्रयत्नात ठरल्या IAS टॉपर

Nov 7, 2021, 03:27 PM IST

leader : बारावी नापास म्हणून रिक्षा चालवली, पण या एका घटनेनं आयपीएस अधिकारी बनवलं

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि दरवर्षी अनेक विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा येते.

Nov 3, 2021, 06:32 PM IST

Success Story : अपयशावर मात करत अनुपमा यांनी असं मिळवलं यश

अनुपमा यांचा प्रवास IAS, UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी

Nov 2, 2021, 11:51 AM IST

success story : अवघ्या 24 व्या वर्षात सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी जेव्हा IAS होते

IAS अधिकारी झालेल्या ममता यादव हरियाणातील गुरुग्राममधील बसई गावातील रहिवासी आहेत.

Oct 30, 2021, 07:32 PM IST

UPSC ची टॉपर असलेली टीना डाबीच्या लहान बहिणीचा देखील नागरी सेवा परीक्षेत डंका; रिया डाबीला 15 वी रॅंक

शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षांचा अंतिम निकाल लागला. 

Sep 25, 2021, 10:15 AM IST

IAS की IPS ? जाणून घ्या दोघांमधील फरक आणि कोणाकडे असतात जास्त अधिकार

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा (UPSC) ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच IAS, IPS, IES किंवा IFS अधिकारी म्हणून निवड केली जाते. या सर्व अधिकाऱ्यांचे काम वेगळे आहे आणि त्यांच्या भूमिका वेगळ्या आहेत. आयएएस आणि आयपीएसमध्ये काय फरक आहे आणि दोन्हीमध्ये कोण अधिक शक्तिशाली आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sep 24, 2021, 08:22 PM IST

नोकरीवर असूनही IAS अधिकाऱ्यावर का आलीये भाजी विकण्याची वेळ?

 आयएएस अखिलेश मिश्र यांचा भाजी विकतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

Aug 27, 2021, 11:03 PM IST

UPSC Exam Calendar | क्लास वन अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; युपीएससीने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक

 संघ लोकसेवा आयोग(UPSC)ने 2021-2022 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे.

Aug 15, 2021, 12:57 PM IST

Success Story : आईच्या मृत्यूनंतर अंकिता खचली होती, मग असे काही घडले की ती झाली IAS अधिकारी

हरियाणाच्या रोहतक येथील रहिवासी अंकिता चौधरी हिने (Ankita Chaudhary) एका छोट्या शहरातून आयएएस होण्याचा प्रवास पूर्ण केला. 

Aug 5, 2021, 08:09 AM IST

Throwback : अरे देवा! बॉयफ्रेंडसोबत फिरायला निघाली आणि पेपरमध्ये छापून आला फोटो

एक अनोखी प्रेमकहाणी नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. निमित्त ठरत आहे तो म्हणजे एक फोटो. 

Jul 1, 2021, 04:33 PM IST
Visakhapatnam IAS Officer Resumes On Duty With Infant Baby Within One Month PT1M43S

विशाखापट्टणम | बाळाच्या जन्मानंतर कोरोनाशी लढण्यासाठी कामावर परतल्या आयएएस अधिकारी

विशाखापट्टणम | बाळाच्या जन्मानंतर कोरोनाशी लढण्यासाठी कामावर परतल्या आयएएस अधिकारी

Apr 13, 2020, 09:45 PM IST