तुम्ही वेगवेगळ्या नावाने परीक्षा दिली? IAS पूजा खेडकर अखेर सविस्तर बोलल्या, 'असा कोणता व्यक्ती...'
IAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Officer Pooja Khedkar) यांच्यावर रोज नवनवे आरोप होत आहेत. आपल्यावरील आरोपांना त्यांनी उत्तर दिलं असून, खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप केला आहे.
Jul 16, 2024, 12:20 PM IST
तुमचे आई-वडील फरार आहेत? प्रश्न ऐकताच IAS पूजा खेडकर म्हणाल्या, 'मी याआधीच...'
IAS Pooja Khedkar: स्थानिक शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा साध घेत आहेत.
Jul 15, 2024, 01:24 PM IST
आयएएस अधिकारी पूजा खेडकरांना अटक करा, माजी सनदी अधिकाऱ्याची मागणी
Arun Bhatia Demands Arrest of IAS Pooja Khedkar
Jul 13, 2024, 07:25 PM ISTIAS Pooja Khedkar: 'एखादी महिला जेव्हा...', पूजा खेडकरच्या वडिलांनी अखेर सोडलं मौन; मुलीची बाजू घेत म्हणाले, 'ही कसली चूक'
आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांच्यावर आपल्या अधिकाऱांचा गैरवापर करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यंची केंद्र सरकारकडून चौकशी केली जाणार आहे.
Jul 13, 2024, 05:06 PM IST
वादग्रस्त पूजा खेडकर यांचं बारामती कनेक्शन आलं समोर
IAS Pooja Khedkar Baramati Connection
Jul 12, 2024, 09:30 PM ISTIAS Pooja Khedkar Case: थेट पंतप्रधान कार्यालयाकडून दखल; महाराष्ट्र सरकारचं टेन्शन वाढलं
IAS Pooja Khedkar Case: महाराष्ट्राबरोबरच संपूर्ण देशामध्ये सध्या आयएसएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आहेत. असं असतानाच आता या प्रकरणामध्ये थेट दिल्लीने लक्ष घातल्याचं दिसत आहे.
Jul 12, 2024, 07:43 AM ISTIAS Pooja Khedkar : कोट्यावधींची संपत्ती, तरी नॉन क्रिमीलेयर? पूजा खेडकर यांची नियुक्तीही वादात
Special Report Of Pooja Khedkar Controversy posting As IAS
Jul 11, 2024, 09:45 PM ISTठाणे पालिकेतील सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा बनला अधिकारी, UPSC साठी 'अशी' केली तयारी
UPSC Success Story: ठाणे शहरातील रस्त्यावर सफाई करणाऱ्या एका महिलेच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. जेव्हा तिला कळाले की आपल्या मुलाने यूपीएससी उत्तीर्ण केली आहे.
Jun 15, 2024, 01:55 PM ISTPHOTO: रिसेप्शनीस्ट म्हणून काम करणारी पूजा अशी बनली IPS, जर्मनीची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC
IPS Pooja Yadav Success Story: आयपीएस पूजा यादव यांची कहाणी आपण जाणून घेत आहोत. त्यांनी सुरुवातीच्या काळात रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. पार्ट टाईम नोकरी केली. पण आपले IPS होण्याचे स्वप्न कधीही मरू दिले नाही.
Jun 14, 2024, 03:36 PM ISTमोठी बातमी! IAS अधिकाऱ्याच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं
IAS Vikas Rastogi Daughter Died: मुंबईमधील सुनीती इमारतीवरुन उडी मारुन या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आपलं जीवन संपवलं आहे. मात्र तीने हे टोकाचं पाऊल का उचललं यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Jun 3, 2024, 12:40 PM ISTदहावी, बारावीत नापास पण हिम्मत नाही हरली! अंजू शर्मा यांचा IAS बनण्याचा प्रेरणादायी प्रवास
IAS Anju Sharma Success Story: अंजू शर्मा यांच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
May 20, 2024, 10:00 PM ISTIAS अधिकाऱ्यांचा बॉस कोण असतो? ते कोणाला रिपोर्ट करतात?
UPSC Result 2024: आयएएस हे पद आपल्या देशात फार प्रतिष्ठित मानलं जातं. या पदाला एक वेगळा मान, सन्मान आहे. त्यामुळेच देशसेवा करण्याच्या उद्देशाने ही खडतर परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कित्येक तरुण-तरुणी दिवसरात्र मेहनत करत असतात.
Apr 16, 2024, 06:16 PM IST
UPSC Result 2024: IAS होण्यासाठी किती रँकिंग लागते? General आणि OBC मध्ये किती फरक?
UPSC Result: युपीएससी 2024 च्या निकालांची घोषणा झाली आहे. आदित्य श्रीवास्तवने देशभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये डी अनन्या रेड्डी पहिली आली आहे.
Apr 16, 2024, 05:48 PM IST
भारतातील सर्वाधिक शिकलेला मराठी नेता
Srikant Jichkar: जिचकार यांनी त्यांच्या बहुतांश परीक्षांमध्ये प्रथम क्रमांकच मिळवला आहे. एवढेच नव्हे तर अनेक सुवर्णपदकेही जिंकली आहेत.श्रीकांत जिचकर यांनी 1973 ते 1990 या काळात 42 विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन परीक्षा दिल्या. आयएएस, आयपीएस अधिकारी होणे हे एखाद्याचे आयुष्यभराचे स्वप्न होते. पण श्रीकांत यांनी आयएएस परीक्षेला बसण्यासाठी आयपीएस पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते आयपीएसदेखील झाले. तसेच पहिल्या राष्ट्रीय निवडणुकीत भाग घेण्यासाठी त्यांनी चार महिन्यांनी आपले पददेखील सोडले.1980 मध्ये श्रीकांत यांनी महाराष्ट्र विधानसभेत पाऊल टाकले.
Dec 29, 2023, 04:58 PM ISTना IAS, ना IPS 'या' सरकारी सेवेला सर्वात जास्त पगार! मिळतात इतक्या सुविधा...
ना IAS, ना IPS 'या' सरकारी सेवेला सर्वात जास्त पगार! मिळतात इतक्या सुविधा...
Oct 21, 2023, 06:49 PM IST