ias

UPSC परीक्षेत आवडीची रँक मिळाली नाही, म्हणून तिने पुन्हा परीक्षा दिली, पण...

नम्रता जैन ही मूळच्या दंतेवाडा जिल्ह्यातील नक्सलग्रस्त अशांत गीदाम भागातील आहेत.

Jun 16, 2022, 01:55 PM IST

IAS Interview Questions: जगातील कोणत्या देशात साप नाहीत? वाचा UPSC मुलाखतीतील बुचकळ्यात पाडणारे प्रश्न

यूपीएससी मुलाखतीत उमेदवारांना देश आणि जगाविषयी अनेक कठीण प्रश्न विचारले जातात. त्याची उत्तरे त्यांना त्यांच्या विवेकबुद्धीच्या आधारे द्यायची असतात.

Jun 9, 2022, 04:17 PM IST

ज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी तिने पाहिलं IAS होण्याचं स्वप्न

UPSC Success Story | दिल्लीच्या राणी खेडा गावात राहणाऱ्या आयुषीने टॉप 50 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी आयुषीने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ती यशस्वी झाली.

Jun 3, 2022, 09:55 AM IST

जगातील अशी गोष्ट जी मुलीला बनवते स्त्री, तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?

आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत. ज्याची उत्तरं देणं फारच कठीण आहे.

Jun 1, 2022, 09:15 PM IST

IAS होण्यासाठी मुलांपासून दूर राहिली; अथक परिश्रमातून पटकावला देशात दुसरा क्रमांक

UPSC Success Story | यूपीएससीच्या तयारीसाठी कठोर परिश्रम आणि त्याग दोन्ही आवश्यक आहे. याचे उदाहरण अनु कुमारीच्या यशोगाथेतही पाहायला मिळते.

May 16, 2022, 09:43 AM IST

IAS पूजा सिंघलचा घटस्फोट, त्यापूर्वीच दुसऱ्या पतीसोबत...

 पूजा सिंघल आणि अभिषेक झा याची लव्हस्टोरीची चर्चा सध्या रंगली आहे.

May 9, 2022, 10:37 AM IST

लिम्का बुकमध्ये नाव गाजवणारी 'ती' IAS अधिकारी का सापडली ED च्या भोवऱ्यात

ईडीने 20 ठिकाणी छापे टाकले असून आतापर्यंत 25 कोटी रुपयांची रोकड जप्त 

May 7, 2022, 12:37 PM IST

IAS महिला अधिकाऱ्याच्या घरावर ईडीचा छापा, नोटांचं घबाड पाहून अधिकारी हैराण

देशाच्या विविध भागात एकाच वेळी 20 ठिकाणी छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे

May 6, 2022, 07:09 PM IST

मुली म्हणतात, लग्न करणार तर 'याच्या'शीच, IAS टीना डाबीनंतर हा स्मार्ट IAS ऑफिसर चर्चेत

कमेंट सेक्शनमध्ये त्यांना पाहून अनेक तरुणींनी त्यांच्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. 

 

May 3, 2022, 10:24 AM IST

Tina Dabi wedding | IAS टीना दाबी आज होणार महाराष्ट्राची सून

केंद्रीय लोकसेवा आयोगाची  नागरी सेवा परीक्षा पहिल्याचा प्रयत्नात उत्तीर्ण होत देशात पहिला क्रमांक पटकवणारी सनदी अधिकारी टीना दाबी आज लग्नबंधनात अडकणार आहे. 

Apr 20, 2022, 08:41 AM IST

क्लास न लावता सेल्फ स्टडी करून बनली IAS, डोळ्यात पाणी आणणारी प्रेरणादायी कहाणी

 युपीएससीची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करणं अनेकांचं लक्ष्य असतं. ही खडतर परीक्षा उत्तीर्ण होऊन सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न अनेकजण पाहत असतात.

Apr 11, 2022, 01:23 PM IST

IAS Tina Dabi पुन्हा अडकणार लग्नबंधनात; या प्रसिद्ध व्यक्तीशी होणार विवाह

 युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेत वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात देशात प्रथम क्रमांक पटकवणारी आयएएस अधिकारी टीना दाबी पुन्हा लग्नबंधनात अडकणार

Mar 29, 2022, 07:36 AM IST

याने स्वत:च्या सहीला लावली 'Z Plus सिक्योरिटी', आता तिला कॉपी करुन दाखवाच

सिग्नेचर किंवा सही ही प्रत्येक व्यक्तीची ओळख असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने आणि एक युनिक सही करत असतो.

Mar 26, 2022, 04:01 PM IST

IAS नं शेअर केलेल्या लग्नातील 'त्या' फोटोची का होतेय चर्चा? पाहा फोटो

सध्या सर्वत्र लग्नाचा सिझन सुरु आहे. लग्नात लोक नवनवीन कपडे, दागिने घालुन येतात.

Feb 18, 2022, 08:50 PM IST