ias

Special Report IAS

महाडमधील राड्याशी संबंध नाही

महाडमधील राड्याशी संबंध नाही

Dec 3, 2025, 10:30 PM IST
IPS अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर असताना...

IPS अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसह जपान दौऱ्यावर असताना...

Y Puran Kumar IPS : सीनियर आयपीएस अधिकारी वाय पूरन कुमार यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. पत्नी जपान दौऱ्यावर असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Oct 7, 2025, 06:46 PM IST
स्वागत नरेंद्र मोदींचं पण चर्चा मात्र महिला अधिकाऱ्याची; कोण आहे ही IAS अधिकारी? लाखोंचा पगार नाकारुन दिली UPSC

स्वागत नरेंद्र मोदींचं पण चर्चा मात्र महिला अधिकाऱ्याची; कोण आहे ही IAS अधिकारी? लाखोंचा पगार नाकारुन दिली UPSC

विशाखा यादव भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी आहेत. त्या सध्या अरुणाचल प्रदेशातील पापुम पारे जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.  

Sep 26, 2025, 04:46 PM IST
UPSC Success Story: वडिलांनी 50 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न मुलीने केलं पूर्ण; 5 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर झाली IAS

UPSC Success Story: वडिलांनी 50 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न मुलीने केलं पूर्ण; 5 वर्षांच्या अथक मेहनतीनंतर झाली IAS

IAS Success Story: प्रत्येक तरुणाचं आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा असते. आपण डॉक्टर, इंजिनिअर होऊन आई-वडिलांची छाती अभिमानाने फुलवावी असं प्रत्येकाला वाटत असत. पण काहींना आयुष्यात फार मोठी उंची गाठण्याची इच्छा असते. आयएएस अधिकारी मुद्रा गैरोला यांचा प्रवास असाच आहे.   

Jul 23, 2025, 03:41 PM IST
IAS व्हायचंय? 8 तास अभ्यास, 8 तास झोप आणि 8 तास मजा; 'या' फॉर्म्युलानंच करा तयारी

IAS व्हायचंय? 8 तास अभ्यास, 8 तास झोप आणि 8 तास मजा; 'या' फॉर्म्युलानंच करा तयारी

IAS Studies : प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धतच वेगळी असते. त्यामुळं स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी अभ्यासाचा आणखी एक नवा Pattern    

Jun 6, 2025, 11:38 AM IST
Success Story : लग्नाच्या 4 वर्षानंतर पत्नीने सुरु केला अभ्यास, संसार सांभाळत तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS

Success Story : लग्नाच्या 4 वर्षानंतर पत्नीने सुरु केला अभ्यास, संसार सांभाळत तिसऱ्या प्रयत्नात झाली IAS

Success Story Of IAS Pushplata Yadav: लग्न आणि मुले झाल्यानंतर ती आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाही असे वाटणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी आयएएस पुष्पलता यादव हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे. पत्नी आणि आई होण्यापासून ते आयएएस होण्यापर्यंतच्या पुष्पलता यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घ्या. 

May 27, 2025, 03:32 PM IST
34 वर्षात 57 वेळा बदली झालेला IAS अधिकारी; थेट सोनिया गांधींच्या जावयाला भिडला; आज अखेर झाला निवृत्त

34 वर्षात 57 वेळा बदली झालेला IAS अधिकारी; थेट सोनिया गांधींच्या जावयाला भिडला; आज अखेर झाला निवृत्त

Senior IAS officer Ashok Khemka Retirement: आपला प्रामाणिकपणा आणि धाडसीपणासाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी अशोक खेमका आज अखेर निवृत्त दिले आहेत. आपल्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची 57 वेळा बदली झाली होती. रॉबर्ट वाड्रा जमीन व्यवहारात त्यांनी कठोर भूमिका घेतली होती.   

Apr 30, 2025, 03:15 PM IST
IAS अधिकाऱ्यांची बदली किती दिवसांनी होते आणि कोण घेतं याबाबतचा निर्णय?

IAS अधिकाऱ्यांची बदली किती दिवसांनी होते आणि कोण घेतं याबाबतचा निर्णय?

IAS Officer Transfer: किती दिवसांच्या सेवेनंतर होते आयएएस अधिकाऱ्यांची बदली?  (IAS Officer) च्या ट्रान्सफरसंदर्भातील ही गोष्ट फार कमीजणांना माहितीये...   

Apr 30, 2025, 02:35 PM IST
लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट

Yavatmal News: युपीएससीत मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.   

Apr 29, 2025, 06:58 AM IST
32 सिनेमे, 48 टीव्ही शोमध्ये करुन सोडलं अभिनय क्षेत्र; UPSC उत्तीर्ण होत झाली IAS अधिकारी, कोण आहे ही अभिनेत्री?

32 सिनेमे, 48 टीव्ही शोमध्ये करुन सोडलं अभिनय क्षेत्र; UPSC उत्तीर्ण होत झाली IAS अधिकारी, कोण आहे ही अभिनेत्री?

बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली. आपल्या करिअरच्या एका उंचीवर पोहोचल्यानंतर मात्र तिने अभिनय क्षेत्र सोडलं. एवढंच नव्हे तर IAS होऊन अधिकारी झाली. 

Apr 4, 2025, 04:36 PM IST
'तपास सुरू ठेवा, पण...' IAS पुजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

'तपास सुरू ठेवा, पण...' IAS पुजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

IAS पुजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला असून, निकालादरम्यानचं निरीक्षण नोंदवताना सर्वोच्च न्यायालयानं नेमकं काय म्हटलं? पाहा महत्त्वाची बातमी 

Mar 19, 2025, 01:16 PM IST
Success Story: मुस्कान UPSC पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण तरी IAS ऐवजी IFS निवडलं कारण

Success Story: मुस्कान UPSC पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण तरी IAS ऐवजी IFS निवडलं कारण

Muskan Jindal Success Story: मुस्कान जिंदाल यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा उत्तीर्ण केली. 

Mar 17, 2025, 08:31 PM IST
अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

अभिनेत्री नव्हे, या तर IAS! 2 वेळा अपयश; तरी हार नाही मानली; जाणून घ्या अंबिका यांची स्ट्रॅटर्जी

अंबिका सुरुवातीपासूनच हुशार विद्यार्थिनी होती. त्यांनी अहमदाबाद येथील CEPT विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

Jan 18, 2025, 04:59 PM IST
ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट

ऐश्वर्या शेओरान: मॉडेलिंगचे करिअर सोडून UPSC मध्ये यश मिळवणारी मिस इंडिया फायनलिस्ट

ऐश्वर्या शेओरानची जीवनकथा ही साहस, महत्त्वाकांक्षा आणि बदलाचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या ऐश्वर्याने जे स्वप्न पाहिले, ते साध्य करण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली आहे. 

Jan 9, 2025, 05:42 PM IST
Maha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस

Maha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस

Mahakumbh 2025 Prayagraj: प्रयागराज महाकुंभात देशभरातून ऋषी-मुनींचे आगमन होत आहे. या संतांमध्ये विशेष समावेश असलेले तंगडोडा साधूही येथे पोहोचले आहेत. हे साधू सामान्य नागा साधूंपेक्षा बरेच वेगळे असतात कारण तंगटोडा साधू बनण्यासाठी त्यांना मुलाखत उत्तीर्ण करावी लागते, जी आयएएस मुलाखतीपेक्षा अवघड मानली जाते.  

Jan 9, 2025, 09:56 AM IST
KBC 16 चा पहिला करोडपती बनला चंद्रप्रकाश! मात्र 7 कोटी रुपयांचा प्रश्नात गडबडला, काय होता 'तो' प्रश्न?

KBC 16 चा पहिला करोडपती बनला चंद्रप्रकाश! मात्र 7 कोटी रुपयांचा प्रश्नात गडबडला, काय होता 'तो' प्रश्न?

अमिताभ बच्चन होस्ट करत असलेला 'कौन बनेगा करोडपती 16' भारतातील टेलिव्हिजनमधील एक लोकप्रिय कार्यक्रम आहे. हा एक रिऍलिटी गेम शो आहे. यामध्ये सहभागी होणारे स्पर्धक ज्ञानाच्या आधारावर लाखो-कोटी रुपये जिंकत आहेत. 

Sep 26, 2024, 12:53 PM IST
मनोरमा खेडकरला जामीन मंजूर; कोर्टाने ठेवल्या 5 अटी, तपास होईपर्यंत जर...

मनोरमा खेडकरला जामीन मंजूर; कोर्टाने ठेवल्या 5 अटी, तपास होईपर्यंत जर...

आयएएस अधिकारी होण्यासाठी बनावट माहिती, कागदपत्रं जमा कऱणाऱ्या पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना कोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने तिच्यासमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.  

Aug 2, 2024, 09:22 PM IST
Ground Report on UPSC Acton against Pooja Khedkar

पूजा खेडकरवरील कारवाईचा Ground Report

Ground Report on UPSC Acton against Pooja Khedkar

Jul 31, 2024, 06:10 PM IST