आयसीसीने टी20 क्रमवारीची घोषणा केली आहे, यामध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीला मोठा फायदा झाल्याचे समोर आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने 230 स्थानांची झेप घेतली असून, तो क्रमवारीत लक्षणीयरीत्या वर पोहोचला आहे.
ICC T20 Ranking :15 दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्ध टी20 सीरिज गमावून टीम इंडियाची आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर २ वर घसरण झालेली. मात्र श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात लागोपाठ झिम्बाब्वे विरुद्ध दोन सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडिया पुन्हा एकदा आयसीसी रँकिंगमध्ये नंबर 1 वर घसरण झाली आहे.
T20 World Cup 2026 Good News For Sanju Samson Ahead Of England vs India Semi Final: भारत आणि इंग्लंडदरम्यान होत असलेल्या सेमीफायनलआधीच संजू सॅमसनसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
ICC Women Ranking Updated:आयसीसीने महिला क्रिकेटची रँकिंग जाहीर केली असून यात भारताची उपकर्णधार असलेल्या स्मृती मंधानाला मोठा धक्का बसला आहे. रँकिंगमध्ये तिची घसरण झाली असून भारतीय गोलंदाजाच्या डोक्यावर नंबर 1 गोलंदाजाचा मुकुट चढला आहे.
ICC Ranking :आयसीसीने टी 20, वनडे आणि टेस्ट फॉरमॅटची नवीन रँकिंग जाहीर केलेली आहे. यात रोहित शर्माचं वनडे रँकिंगमधील स्थान घसरलं आहे.
Latest ICC Rankings: आयसीसी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह जगातील नंबर 1 कसोटी गोलंदाज राहिला आहे, तर एका पाकिस्तानी गोलंदाजामुळे त्याच्या नंबर 1 स्थानासाठी धोका निर्माण झाला आहे.
ICC Ranking :आयसीसीची ताजी रँकिंग समोर आली असून यात मोहम्मद सिराज हा आतापर्यंतच्या त्याच्या टेस्ट करिअरमधील सर्वात बेस्ट रँकिंगपर्यंत पोहोचलाय. सिराजने तब्बल 12 गोलंदाजांना मागे टाकलंय.
Jasprit Bumrah :बुमराह बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये भारताचा सर्वात खतरनाक गोलंदाजठरला. त्याने सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या चार सामन्यात 30 विकेट घेतल्या.
भारताने पर्थ टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला यात टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या बुमराहने महत्वाची भूमिका बजावली, या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार सुद्धा मिळाला.
नुकत्याच झालेल्या भारत बांगलादेश सीरिजमध्ये केलेल्या जबरदस्त परफॉर्मन्सचा टीम इंडियाच्या खेळाडूंना फायदा झाला असून अनेकांनी रँकिंग टेबलमध्ये वरच्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
Latest ICC Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली आहे. ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने मोठी झेप घेत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या बादशाहतला आव्हान दिलं आहे.
ICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
ICC Test Ranking: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या आधी मोठं गिफ्ट मिळालं आहे. आयसीसीने याची घोषणा केली आहे. भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान गुरुवारी दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.
ICC Test Player Ranking: जो रूट 887 रेटिंग गुणांसह जगातील नवा नंबर 1 कसोटी फलंदाज बनलाय. तर टीम इंडियासाठी देखील गुडन्यूज मिळाली आहे.
इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) नुकतंच आयसीसी टेस्ट रँकिंग (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या या रँकिंगमध्ये मोठे बदल झालेले दिसून आले.
ICC Rankings: नागपुरमध्ये टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला न्यूझीलंडविरोधातील एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केल्याचा फायदा झाला आहे. मोहम्मद सिराज वनडे आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमवारीत पोहोचला आहे. सिराज 729 गुणांसहित पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
गुवाहिटत रंगलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने दमदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसीच्या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी मोठी झेप घेतली आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील 3 सामन्यांची मालिका न्यूझीलंडने 1-0 अशा फरकाने जिंकली.
सुर्यकुमार अकेला ही काफी है! पाकिस्तानला आयसीसी रॅकींगमध्येही पछाडलं
ICC T20 क्रिकेट क्रमवारी जाहीर, सूर्यकुमार यादवची मोठी झेप