icc 0

'या' कारणामुळे ICC World Test Championship 2021चा अंतिम सामना पुढे जाणार?

WTC 2021 अंतिम सामन्यावर मोठं सावट, टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी.. नेमकं काय आहे कारण जाणून घ्या

Jun 10, 2021, 08:03 AM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात 3 मोठ्या निर्णयांना मंजुरी, कोणते नियम बदलले

भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 18 ते 22 जून रोजी होणार आहे. या सामन्याआधी ICCने तीन निर्णयांना मंजुरी दिली आहे.

May 29, 2021, 06:09 PM IST

आयसीसीने 8 दिवसांत 3 खेळाडूंवर लावली 5 वर्षांसाठी बंदी

PLचा चौदावा हंगाम ऐन रंगात आला असताना क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) आणखी एका खेळाडूवर बंदी घातली आहे. 

Apr 22, 2021, 03:31 PM IST

T20 World cup बाबत महत्त्वाची अपडेट, 9 शहरांमध्ये होणार सामना, इथे रंगणार क्रिकेटचं महायुद्ध

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्ड कपबाबात मोठी अपडेट, पाकिस्तान क्रिकेट टीमचा मार्ग मोकळा, कुठे आणि कधी होणार सामने वाचा सविस्तर

Apr 17, 2021, 12:32 PM IST

भारतीय संघाला ऑलिंपिकसाठी पाठवण्याबाबत BCCIचा मोठा निर्णय

ऑलिंपिकमध्ये क्रिकेटची टीम सहभागी करण्याबाबत बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Apr 17, 2021, 11:25 AM IST

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर कोरोनाचं सावट, गोलंदाजांचं होऊ शकतं मोठं नुकसान

या वर्ल्ड चॅम्पियनशिप सामन्यावर कोरोनाचं सावटही असणार आहे.

Mar 30, 2021, 11:27 AM IST

IND vs ENG 1st Test: 700 वेकेट्स घेणाऱ्या 'या' खेळाडूला भारतीय संघात पुन्हा संधी

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिजमधील पहिला सामना आज खेळला जात आहे. 

Feb 5, 2021, 01:28 PM IST

BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अजित सिंह यांची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.

Mar 31, 2018, 06:56 PM IST