मुंबई | केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण
मुंबई | केईएम रूग्णालयातील ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण
Apr 9, 2020, 03:25 PM ISTमुंबई | मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, 3 जण आयसीयूत
मुंबई | मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, 3 जण आयसीयूत
Dec 20, 2018, 11:50 PM ISTमिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी, १० जण गंभीर जखमी
मिठीबाई महाविद्यालयात चेंगराचेंगरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
Dec 20, 2018, 11:44 PM ISTसलमानच्या 'या' फेव्हरेट म्युझिक डायरेक्टरची तब्बेत बिघडली, ICU मध्ये दाखल
अचानक असं काय झालं
Sep 4, 2018, 03:57 PM ISTवर्ल्ड रेकॉर्डच्या जवळ पोहचलेल्या दिव्यांग डान्सर विनोद ठाकुरची प्रकृती बिघडली
'नच बलिए','इंडियाज गॉट टॅलेंट' अशा रिएलिटी शो मधून घराघरात पोहचलेल्या दिव्यांग ब्रेक डान्सर विनोद ठाकूर यांची तब्येत अचानक खालावली आहे.
Apr 30, 2018, 02:03 PM IST'सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल'च्या ICUतला एसी बंद
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचं मिळून असलेल्या 'सुपर स्पेशालिटी' हॉस्पिटलमधल्या म्हणजेच नाशिकच्या संदर्भ रुग्णालयातील 'आयसीयू'मधील स्थिती अत्यंत गंभीर बनलीय. मागील पंधरा दिवसांपासून या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली आहे.
Mar 29, 2018, 09:11 AM ISTठाणे | प्राणी-पक्षांसाठी अतिदक्षता विभाग, प्राण्यांना मिळणार जीवदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 13, 2018, 02:25 PM ISTआयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना
आयसीयूतल्या चिमुरड्याची नर्सकडून अवहेलना
Jun 14, 2017, 01:30 PM ISTअभिनेते विलास उजवणे यांची मृत्युशी झुंज
मराठी टीव्ही मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध अभिनेते विलास उजविणे हे सध्या मृत्युशी झुंज देत आहेत.
May 10, 2017, 06:27 PM ISTअभिनेत्री ऐश्वर्या रायचे वडील आयसीयूत दाखल
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलेय. त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Mar 9, 2017, 09:53 AM ISTआयसीयूमधून दिली दहावीची परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2017, 11:30 PM ISTआयसीयूमधून दिला दहावीचा पेपर
मालेगावचा मयूर वाघ ऐन दहावी परीक्षेच्या पाच-सहा दिवस आधी अपघात होवून जखमी झाला. आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती. पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिक शिक्षण मंडळानं दिलेल्या परवानगीनं त्यानं आज पहिला पेपर दिला.
Mar 7, 2017, 10:18 PM ISTपुण्यात आयसीयूत विवाह सोहळा, वडिलांची ईच्छा पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2016, 06:22 PM ISTआयसीयूमध्ये त्यांनी बांधल्या सात जन्माच्या गाठी
लग्न म्हणजे मोठा सोहळा, नवरा नवरी थाटमाट, मंत्रोच्चार आणि नातेवाईकांकडून होणार कोडकौतुक अशी कल्पना प्रत्येकाच्या मनात असते.
Dec 21, 2016, 10:37 AM ISTछगन भुजबळांना दाखल केले अतिदक्षता विभागात
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आर्थररोड तरुंगात कोठडीत असलेल्या छगन भुजबळ यांच्या छातीत काल दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात हलवावे लागले. त्यांना आयसीयूत हलविण्यात आलेय.
Apr 19, 2016, 03:08 PM IST