द ग्रेट खली गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 09:29 AM ISTएका लग्नाची 'डोळ्यात पाणी आणणारी' गोष्ट!
शिकागो : एका जीवघेण्या आजारासोबत संघर्ष करणाऱ्या ४९ वर्षीय जुबल कर्बी हा अमेरिकेत राहणारा व्यक्ती आयसीयूमध्ये राहून चक्क दोन लग्नांमध्ये सहभागी झालाय... हे लग्न होतं त्याच्या मुलीचं आणि दुसरं त्याचं स्वत:चं...
आयसीयूत गरबा डान्स, हॉस्पिटलला नोटीस
शहरातील सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या रूग्णांचा छळ होतोय.
Oct 20, 2015, 01:54 PM ISTअरुण शानबाग यांची प्रकृती खालावली
मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे.
May 16, 2015, 09:23 AM ISTअभिनेत्री साधना यांची प्रकृती चिंताजनक, अतिदक्षता विभागात दाखल
सुप्रसिद्ध अभिनेत्री साधना यांना मुंबईतील एका दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. साधना या काही काळापासून माऊथ कॅंसरच्या पेशंट असल्याचे कळते. या संदर्भात केलेल्या सर्जरी नंतरच त्यांची तब्येत आणखीन खालावल्याचे कळते.
Dec 12, 2014, 06:47 PM ISTअभिनेत्री सुचित्रा सेन गंभीर; ‘आयसीयू’त भर्ती
श्वासोच्छवासात अडथळा निर्माण झाल्यानंतर ताबडतोब ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांना हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय. एका खाजगी हॉस्पीटलमधल्या ‘आयसीयू’ विभागात त्या सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
Dec 30, 2013, 10:45 AM IST