igl

खुशखबर! CNG-PNG च्या किंमती कमी होणार? केंद्र सरकारने उचललं मोठं पाऊल

CNG-PNG च्या वाढत्या किंमतीला लागणार ब्रेक, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Aug 11, 2022, 03:44 PM IST

6 दिवसात दुसऱ्यांदा CNG महागला, जाणून घ्या आपल्या शहरातील किंमत

CNG Latest Rate: सीएनजीच्या ( CNG) दरात वाढ होतच आहे. आज सकाळपासून सरकारने सीएनजीच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी वाढ केली आहे. 

May 21, 2022, 07:23 AM IST

Stock to Buy today | आठवड्याची सुरूवात करा छप्परफाड कमाईने; या 20 शेअर्सवर करा ट्रेड

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Nov 15, 2021, 09:06 AM IST

Stock to Buy | आठवड्याची सुरूवात करा दमदार कमाईने; या स्टॉक्सवर ठेवा नजर

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत

Aug 30, 2021, 09:19 AM IST

Stock to Buy today | पैसा खेचून आणा; आज या स्टॉकमध्ये असेल जबरजस्त ऍक्शन यादी लिहून घ्या

आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी या दमदार स्टॉक्सवर पैसा लावा. नियोजित पद्धतीने ट्रेड करून चांगला नफा कमवता येईल.

Aug 12, 2021, 08:52 AM IST