imd

Heat Wave Alert : विदर्भात पुढचे 4 दिवस उष्णतेची तीव्र लाट येणार- IMD

पुढचे 4 दिवस उकाड्याने अंगाची लाहीलाही....उष्णतेचा झळाही तीव्र बसणार, घराबाहेर पडण्याआधी पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

May 7, 2022, 04:13 PM IST

Monsoon । यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता, पाहा कधी दाखल होणार?

Monsoon News : यंदा मान्सून देशात लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  

May 6, 2022, 08:23 AM IST

Weather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट

Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

May 4, 2022, 08:34 AM IST

विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या ठिकाणीच वादळी वाऱ्यासह पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं हवामान पाहा 

May 2, 2022, 07:15 AM IST
IMD alert On Saturday sunday Heat Weave In Nagpur PT54S

VIDEO| विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

IMD alert On Saturday sunday Heat Weave In Nagpur

Apr 29, 2022, 01:30 PM IST
 IMD Alert Kolhapur Solapur Osmanabad To Get Heavy Rainfall In Next Few Hours PT39S

घराबाहेर पडण्यापूर्वीच पहावीच इतकी महत्त्वाची बातमी....

IMD Alert Kolhapur Solapur Osmanabad To Get Heavy Rainfall In Next Few Hours

Apr 28, 2022, 05:20 PM IST

Rain Alert : दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

दक्षिण कोकणध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गुरुवारपासून मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Apr 21, 2022, 09:50 PM IST

Rain : राज्यात 'या' दोन दिवशी गडगडाटासह जोरदार पाऊस

Rainfall in  Maharashtra : देशभरात उष्णतेची लाट असताना आता पावसाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. पुढील 5 दिवस अनेक राज्यांमध्ये गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

Apr 19, 2022, 03:51 PM IST
 IMD Alert On 21 And 22 April Untimely Rainfall In Maharashtra PT46S

राज्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट असताना हवामान विभागाकडून (India Meteorological Department) अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Apr 18, 2022, 07:17 PM IST