मुंबईकरांसाठी पुढचे 24 तास महत्त्वाचे| हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट
पावसाबाबत हवामान विभागाचा रेड अलर्ट! गरज असेल तरच घराबाहेर पडा, IMD चं आवाहन
Jul 8, 2022, 12:11 PM ISTRain Alert : राज्यात पुढील 72 तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील विविध भागांसाठी पुढील 78 तास हे महत्त्वाचे असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
Jul 6, 2022, 08:20 PM ISTमुंबईकरांसाठी पुढचे 4 तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा
मुंबई आणि उपनगरात पावसाची उसंत नाहीच, पुढचे 4 तास कोसळधार, हवामान खात्याचा इशारा
Jul 5, 2022, 05:29 PM IST
अतिवृष्टीचा इशारा! राज्यात 13 टीम सज्ज, मदत कार्यावर मुख्यमंत्री लक्ष ठेऊन
कोकणासह अमरावतीत जोरदार पाऊस, पाहा राज्यात काय आहे स्थिती
Jul 5, 2022, 03:07 PM ISTMonsoon Updates : येते काही तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे, कोकणाला हवामान खात्याचा इशारा
हवामान खात्याचा इशारा पाहता मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Jul 5, 2022, 07:08 AM ISTMonsoon Updates : पुढचे 5 दिवस राज्यात मुसळधार; लोणावळ्यात जायचा बेत आखणाऱ्यांसाठी मोठी बातमी
शेतीची कामं मार्गी लावण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बळीराजासाठी ही सर्वात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी
Jul 4, 2022, 08:33 AM ISTWeather update | या जिल्ह्यांमध्ये मुसळधार-अतिमुसळधार पावसाचा इशारा- IMD
हवामान विभागाचा अलर्ट, या जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे; पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज
Jun 29, 2022, 10:23 AM ISTमुंबईकर पावसाच्या प्रतीक्षेत, 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट
पावसाचा अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात पावसाचा अलर्ट आहे की नाही पाहा
Jun 26, 2022, 04:50 PM ISTराज्यात जोरदार पावसाचा इशारा, या ठिकाणी ऑरेंज आणि यलो अलर्ट
Heavy rain warning in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Jun 25, 2022, 07:42 AM ISTMonsoon Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा
विदर्भात मान्सून दाखल पण मुंबईकर अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज
Jun 19, 2022, 08:43 AM ISTVIDEO | दोन दिवसात कुठे आणि किती पावसाचा अंदाज?
Pune IMD Chief Alert On Monsoon Update
Jun 13, 2022, 09:30 PM ISTराज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
राज्यात पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हवामान विभागाने राज्यातील 16 जिल्ह्यांना आज यलो अलर्ट दिला आहे.
Jun 11, 2022, 10:18 PM ISTMonsoon Alert : पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह पावसाने रात्रीपासून जोरदार हजेरी लावली होती.
Jun 11, 2022, 07:45 AM ISTMonsoon Update : मान्सूनच्या वाटचाली संदर्भात महत्त्वाची बातमी
Monsoon Update : मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची बातमी: हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2022, 07:16 AM ISTइलो रे! मान्सून कोकणाच्या वेशीवर, पाहा यंदा किती टक्के पाऊस?
भंडारा, वर्ध्यासह सातारा आणि बीडमध्ये पावसाच्या सरी
May 31, 2022, 06:27 PM IST