शेतकऱ्यासाठी गुडन्यूज | पुढच्या 2 दिवसात राज्यात मान्सून धडकणार
उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना सर्वात मोठा दिलासा आहे. तर दुसरीकडे बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलासादायक माहिती दिली.
May 31, 2022, 01:15 PM ISTMonsoon 2022 | आताची सर्वात मोठी बातमी| मान्सून केरळमध्ये दाखल
गुडन्यूज! मान्सूनची गाडी सुसाट, वेळेआधीच केरळमध्ये, पाहा महाराष्ट्रात कधी?
May 29, 2022, 11:31 AM ISTRain in Maharashtra : राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Monsoon News : मान्सूनचा प्रवास सध्या संथ गतीने सुरु आहे. पण येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. (Maharashtra Weather) दरम्यान, उद्यापासून राज्यात काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होण्याचा इशारा देण्यात आलाय. (Rain in Maharashtra)
May 29, 2022, 07:20 AM ISTMonsoon 2022 | राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान, 12 जिल्ह्यांना अलर्ट
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा पण फळबागांचं नुकसान, मान्सूनपूर्व पावसाचा पाहा तुमच्या जिल्ह्यातला अंदाज
May 28, 2022, 07:49 AM ISTमान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु
Arrival of monsoon in Kerala likely : IMD : मान्सूनबाबत महत्वाची बातमी, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आगेकूच सुरु मान्सूनची पुन्हा एकदा आगेकूच सुरु झाली आहे.
May 27, 2022, 07:25 AM ISTमान्सूनचा मुक्काम श्रीलंकेच्या वेशीवरच, 48 तासानंतर पुढे सरकणार
Monsoon expected in Kerala on May 27 : मान्सून सक्रीय झाला असताना त्याच्या वाटचालीला ब्रेक लागला आहे.
May 26, 2022, 07:39 AM ISTमान्सून अरबी समुद्रात दाखल, कोकण आणि मुंबईत या दिवशी येणार
Monsoon Update News : उकाड्यांनं हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला आहे.
May 22, 2022, 07:29 AM ISTWeather Update: अतिमुसळधार पावसानं किनारपट्टी भागाला झोडपलं; IMD कडून Yellow Alert
गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारा पाऊस पाहता जनजीवनही विस्कळीत झालं आहे.
May 21, 2022, 05:37 PM ISTमान्सून 5 दिवस आधीच हजेरी लावणार, पाहा काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज
उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि बळीराजासाठी आनंदाची बातमी... मान्सूनची गाडी सुपरफास्ट
May 13, 2022, 08:04 AM ISTराज्यातील 'या' 2 जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, हवामान विभागाकडून अलर्ट
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी, तर 2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट
May 13, 2022, 07:41 AM IST
शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता
Monsoon Update 2022 | भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.
May 12, 2022, 06:27 PM ISTअसानी चक्रीवादळाचा मॉन्सूनवर परिणाम होणार नाही
Pune IMD On Asani Cyclone No Effect On Monsoon
May 10, 2022, 10:55 AM ISTWeather Update | राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा
2 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट तर 9 ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट, पाहा हवामान विभागाचा अंदाज
May 10, 2022, 07:51 AM ISTहवामान विभागाचा अलर्ट| 'या' जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा धोका
कुठे पाऊस तर कुठे ऊन! पाहा तुमच्या जिल्ह्यासाठी हवामान विभागाने काय दिलाय अलर्ट
May 9, 2022, 07:33 AM ISTविदर्भात पुन्हा उष्णतेची लाट, 9 ते 11 मेपर्यंत कडाक्याचा उन्हाळा
Imd Alert Vidarbha To Get Severe Heatwave
May 8, 2022, 10:20 AM IST