imd

IMD weather Updates : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाकडून इशारा

तुमच्या जिल्ह्यांमधील पावसाचा अंदाज काय सांगतोय पाहा व्हिडीओ

Mar 8, 2022, 03:59 PM IST

धक्कादायक! मुंबईवर पुन्हा घोंगावतंय चक्रीवादळाचं संकट

कोरोना आणि अवकाळी पावसानंतर आता पुन्हा एकदा टेन्शन वाढवणारी बातमी आहे. वाढत्या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. 

Mar 7, 2022, 02:51 PM IST
Rising Temperature And Rising Water Level can Be Prblem For Mumbai PT49S

VIDEO| धक्कादायक! मुंबईवर पुन्हा चक्रीवादळाचं संकट

Rising Temperature And Rising Water Level can Be Prblem For Mumbai

Mar 7, 2022, 02:40 PM IST

IMD | पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

 

Feb 26, 2022, 07:54 PM IST

विकेण्डला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

शनिवारी-रविवारी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता... मराठवाडा, विदर्भातील रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती

Feb 17, 2022, 06:40 PM IST

राज्यावर पुन्हा अवकाळी संकट, थंडीचा कडाका वाढणार- IMD

16 ते 22 फेब्रुवारी या दिवसांत थंडीचा कडाका पुन्हा वाढण्याची शक्यता, राज्यात पुन्हा पावसाचंही संकट, पाहा काय आहे IMD चा अंदाज

Feb 13, 2022, 08:15 PM IST
IMD ALERT ON CHANGE OF WEATHER 13 FEB 2022 PT50S

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट?

IMD ALERT ON CHANGE OF WEATHER 13 FEB 2022

Feb 13, 2022, 06:55 PM IST

राज्यात पुन्हा थंडीचा कडाका, तापमानात आणखी घट होणार

Cold wave in Maharashtra : राज्यात पुन्हा थंडी अवतरणार आहे. सध्या गारवा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवसांनंतर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. 

Feb 8, 2022, 08:59 AM IST
Report IMD Alert Winter Cold Wave In Maharashtra PT1M6S

Video : महाराष्ट्रात आज थंडीची लाट

Report IMD Alert Winter Cold Wave In Maharashtra

Jan 31, 2022, 07:50 AM IST

हुडहुडी कमी होणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज

2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.

Jan 30, 2022, 08:24 AM IST

थंडीमुळे जनावरं कुडकुडली, गाई-म्हशीच्या दुधावर मोठा परिणाम?

थंडीमुळे गाई-म्हशीचं दूध घटलं? जनावरांच्या मेंदूवर वाढत्या थंडीचा परिणाम ?

Jan 29, 2022, 10:06 PM IST