immersion

बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा

मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.

Sep 20, 2023, 05:39 PM IST

Lalbaugcha Raja 2021 | लालबागच्या राजाला निरोप! गिरगावच्या समुद्रात बाप्पाचे विसर्जन

मुंबईतील सर्वात मोठं आकर्षण आणि भक्तांची इच्छा पूर्ण करणारा बाप्पा म्हणून ओळख असलेल्या लालबागच्या राजाला (lalbagh Raja 2021) निरोप देण्यात आला. 

Sep 19, 2021, 04:19 PM IST

गणेश विसर्जन करताना 'या' सुचना पाळा, पालिकेचे आवाहन

गणेश विसर्जनासाठी ४४५  विसर्जन स्थळे असून २३ हजार  कर्मचारी तैनात 

Aug 30, 2020, 02:47 PM IST

मुंबईत यंदा कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जनात ५७.७६ टक्‍के वाढ

मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. 

Aug 24, 2020, 08:34 PM IST

गणपती विसर्जनासाठी महापौरांच पुणेकरांना आवाहन

घरगुती आणि मंडळाच्या बाप्पाचं असं होणार विसर्जन 

Aug 10, 2020, 03:42 PM IST

दूर्गामातेच्या विसर्जनादरम्यान बेवारस आढळली एका दिवसाची चिमुरडी

माहिती मिळाल्यानंतर पोलीस लगेचच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या जीवाला आपल्या ताब्यात घेतलं

Oct 11, 2019, 11:44 AM IST
Mumbai | Immersion Of Chocolate Ganpati Feeding Poor PT1M32S

मुंबई | चॉकलेटच्या गणपतीचं दुधात विसर्जन

Mumbai | Immersion Of Chocolate Ganpati Feeding Poor

Sep 10, 2019, 01:35 AM IST

गणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका

 शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला. 

Sep 24, 2018, 02:19 PM IST

भाविकांचा जड अंत:करणाने लालबागच्या राजाला निरोप

 हजारो भाविकांनी जड अंत: करणाने बाप्पाला निरोप देण्यात आला.

Sep 24, 2018, 08:17 AM IST