कपिल देव सह 14 माजी कर्णधारांचं पाकिस्तानी सरकारला पत्र, केली महत्वाची मागणी, नेमकं प्रकरण काय?
Kapil Dev Letter To Pakistan For Imran Khan : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांसह 14 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कर्णधारांनी पाकिस्तानी सरकारला संयुक्त पत्र लिहिलं असून इम्रान खान संदर्भातील महत्वाची मागणी केली आहे.
'या' प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणार होती रेखा? अभिनेत्रीच्या आईने पत्रिका दाखवली अन्...
एव्हरग्रीन रेखा कायम बॉलिवूडमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. रेखा आणि अमिताभ बच्चन यांची लव्ह स्टोरी ही जग्गजाहीर आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, रेखाचं एका प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटूशी जोडलं गेलं होतं. त्या क्रिकेटपटूचं नाव जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
इम्रान खान जिवंत की मृत? जेलमध्ये भावाला भेटून आल्यानंतर बहीण उज्मा यांनी अवघ्या काही तासांत केला मोठा खुलासा
Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरल्या आहेत. अशात इम्रान खान यांची बहीण उज्मा खान नियाझी यांनी तुरुंगात जाऊन इम्रान खानची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच एक मोठा खुलासा केला आहे.
Imran Khan: इम्रान खान यांची गूढपणे हत्या झाली? अफगाण मीडियाने केला दावा; काय आहे सत्य? जाणून घ्या
Imran Khan Assassination News: पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ किंवा पीटीआयचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवांबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे.
ब्लॉकब्लस्टर चित्रपट देऊनही ठरले फ्लॉप; 'या' कलाकारांनी अल्पावधीतचं बॉलिवूडला ठोकला रामराम
बॉलिवूडमध्ये काही असे कलाकार आहेत ज्यांनी सुरुवातीला हिट चित्रपट दिले, मात्र काही कारणास्तव त्यांनी फार लवकरच इंडस्ट्रीपासून स्वतःला वेगळं केलं.
पाकिस्तानच्या या 'प्लेबॉय'ला डेट करत होत्या रेखा, एका अभिनेत्रीसोबत तर लग्नच ठरलं होतं; आज जेलमध्ये भोगतोय शिक्षा
रेखा यांचं खासगी आयुष्य त्यांच्या सिनेमांप्रमाणेच चर्चेत राहिलं. रेखा एकेकाळी पाकिस्तानमधील प्लेबॉयला करत होत्या डेट. आज या व्यक्तीची पुन्हा का होतेय एवढी चर्चा.
इम्रान खान यांच्या सुटकेसाठी कोर्टात धाव
इम्रान खान यांच्या सुटकेसाठी कोर्टात धाव
'या' गोलंदाजाने टेस्ट करिअरमध्ये कधीच फेकला नाही नो बॉल, सध्या तुरुंगात भोगतोय शिक्षा
Test Cricket Record : जगात एक असा क्रिकेटर आहे ज्याने त्याच्या 21 वर्षांच्या टेस्ट करिअरमध्ये एक सुद्धा नो बॉल टाकलेला नाही. बऱ्याचदा गोलंदाज ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना नो बॉल टाकतात.
'भारताला 10 विकेट्सने हरवलं होतं तेव्हा...', पाकिस्तान क्रिकेटला उतरती कळा, इम्रान खान म्हणाला...
Imran Khan Message for pakistan cricket : पाकिस्तानची माजी कॅप्टन इम्रान खान याने तुरूंगातून पत्राद्वारे पाकिस्तान क्रिकेटवर भाष्य केलं आहे.
'लैंगिक हिंसेच्या सीननंतर झोप उडाली, उलट्या झाल्या...'; अभिनेत्याचा मोठा खुलासा
Imran Khan After Giving Physical Assault Scene : बॉलिवूड अभिनेत्यानं चित्रपटातील लैंगिक हिंसेचा सीन शूट केल्यानंतर काय झालं याचा खुलासा केला आहे.
घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर इम्रान खानने केला मोठा खुलासा, म्हणाला...
अनेकदा, जाने तू या जाने ना या फेम अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे.
इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला...
Imran Khan Villa : इमरान खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिलाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
'मला विचारलं की, अनुष्काने टू-पीस बिकिनी...'; इम्रान खानने सांगितला 'तो' विचित्र किस्सा
Imran Khan On Question About Anushka Sharma Bikini: अभिनेता इम्रान खान हा चित्रपटांपासून दूर असला तरी चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने अनेक गोष्टींबद्दल भाष्य केलं. यावेळेस त्याला आलेल्या एक अवघडलेल्या प्रसंगाबद्दलही तो बोलला असून याचा संबंध अभिनेत्री अनुष्का शर्माशी आहे. नेमकं काय म्हणालाय इम्रान जाणून घ्या...
'घरात फक्त 3 प्लेट्स, स्वत: केस कापतो...'; बंगला सोडून फ्लॅटमध्ये का राहू लागला इमरान खान?
Imran Khan : इमरान खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण जोहरच्या फ्लॅटमध्ये भाड्यावर गर्लफ्रेंडसोबत लिव्हइवर राहण्यावर वक्तव्य केलं आहे.
घटस्फोटानंतर करण जोहरच्या घरात लिन इनमध्ये राहणार इम्रान खान
Imran Khan : पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता अभिनेता इम्रान खान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता इम्रान खान हा त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत एका भाड्याच्या घरात राहणार आहे.
Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच 'कॅप्टन', पण पुन्हा होणार टांगा पलटी?
Pakistan National Election Update : जनतेने कौल इम्रान खान (Imran Khan) यांनाच दिला अन् त्यांना पुन्हा कॅप्टन म्हणून घोषित केलं. मात्र, आता लष्कर पुन्हा पाकिस्तानच्या सत्तेचा कब्जा मिळवून मार्शल लॉ लावणार का? असा सवाल विचारला जात आहे.
'त्याच्या शर्टातून दुर्गंध यायचा...', प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल डिझाईनरने केला मोठा खुलासा
"त्याने घाणेरडा शर्ट परिधान केला होता. त्याच्या शर्टमधून दुर्गंध येत होता", असा खुलासा त्याची वेशभूषाकार निहारिका भसीनने केला आहे.
Pakistan Election: पाकच्या निवडणुकीत हाफिज सईदचा मुलगा पराभूत! नवाज शरीफ, इम्रान खानचं काय झालं?
Pakistan Election : पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.
आयरा- नुपूर आणि 'ती'; आमिरच्या लेकीच्या लग्नात कोण हसलं, कोण रडलं? पाहा Viral Video
Ira Khan Nupur Shikhare wedding : आमिर खानच्या लेकिनं उदयपूर येथे एका सुरेख अशा सोहळ्यामध्ये ख्रिस्त धर्म पद्धतीनंही सहजीवनाची शपथ घेत नुपूरवर असणारं प्रेम व्यक्त केलं. हे क्षण आमिरच्या डोळ्यातही पाणी आणून गेले.
इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
Imran Khan Relief: 13 डिसेंबर रोजी इम्रान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना या प्रकरणात दुसऱ्यांदा दोषी ठरवले होते.