इम्तियाज अलीच्या नव्या चित्रपटात तृप्ती डिमरीसोबत रोमान्स करणार 'पुष्पा 2' चा खलनायक
इम्तियाज अलीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक इम्तियाज अली लवकरच एका नवीन आणि अनोख्या कथेसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Dec 5, 2024, 05:39 PM IST