incheon

सानिया मिर्झा- साकेत मायनेनी जोडीला गोल्ड मेडल!

भारताच्या सानिया मिर्झा आणि साकेत मायनेनी जोडीनं आशियाई क्रीडा स्पर्धेतील टेनिसच्या मिश्र दुहेरीत गोल्ड मेडल जिंकलंय. त्यांच्या या सुवर्णयशानं भारताची टेनिस प्रकारातील मोहीम यशस्वी ठरली. इंचिऑन आशियाईमध्ये भारतानं टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन ब्राँझपदकांची कमाई केली. 

Sep 29, 2014, 09:46 PM IST

एशियन गेम्स : 'गंगनम स्टाईल'नं बिगुल वाजलं!

जगभरात धूम उडवून देणाऱ्या ‘गंगनम स्टाईल’नं १७ व्या ‘एशियन गेम्स’ची सुरुवात झालीय. यामध्ये ४५ देशांच्या १३,००० हून अधिक खेळाडुंनी सहभाग घेतलाय.  

Sep 20, 2014, 09:28 AM IST