नाशिक । कांद्याच्या व्यापा-यांवर आयकर विभागाची कारवाई
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 06:31 PM ISTनोटाबंदीच्या निर्णयानंतर ९ लाख खात्यांवर कारवाई?
नोटाबंदीच्या निर्णयानंतर ज्या बँक खात्यांत प्रचंड रकमा जमा झाल्या, अशा १८ लाख संशयास्पद खात्यांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ९ लाख खात्यांमधील व्यवहार संशयास्पद असल्याचा माहिती असून कारवाई होण्याची शक्यता आहे.
Feb 17, 2017, 08:03 AM ISTबँकेत काळापैसाही बँकेत जमा करा - आयकर खाते
जुन्या चलनातील नोटा बँकेत भरण्याच्या शेवटच्या दोन दिवसात बँकेत भरणा करावा तसेच काळापैसा ही भरणा करून केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयटी विभागाचे मुख्य आयुक्त ए सी शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत केले.
Dec 29, 2016, 03:26 PM IST