एकदम फिल्मी स्टाईल 200गाड्यांचा ताफा आणि धाड, तब्बल 390 कोटींचे सापडले घबाड
Raid on Jalna Steel Industry : आयकर विभागाकडून मोठी कारवाई करताना एकदम फिल्मी स्टाईलने धाड टाकली. स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा मारला.
Aug 11, 2022, 10:29 AM ISTIncome Tax Raid | उत्तर महाराष्ट्रात आयकरची छापेमारी; कोट्यावधींची मालमत्ता जप्त
आयटी आणि ईडीने केलेल्या कारवाईत कोट्यावधींची मालमत्ता जप्त केली आहे
Dec 27, 2021, 02:33 PM ISTसाखर कारखान्यांवर इन्कम टॅक्सचे छापे, अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Income tax raids : अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले. यावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Oct 7, 2021, 12:13 PM ISTपुणे जिल्ह्यात साखर कारखाने, संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्सचे छापे
Income tax raids on sugar factories : आताची सगळ्यात मोठी बातमी. जिल्ह्यातील खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे.
Oct 7, 2021, 11:26 AM ISTबॉलिवूडचे सुपरस्टार आयकर अधिकाऱ्यांच्या जाळ्यात
बॉलिवूडच्या दिग्गजांमागे IT आणि ED ची घरघर
Mar 3, 2021, 01:31 PM IST२५ कन्नड अभिनेते आणि प्रोड्यूसर्सच्या घरी आयकर विभागाची धाड
कन्नड स्टार्सच्या घरी आयकर विभागाची धाड
Jan 3, 2019, 07:06 PM ISTकाँग्रेस आमदार फोडण्यासाठी भाजपकडून अपहरण - आझाद
गुजरात काँग्रेसचे आमदार वास्तव्यास असलेल्या कर्नाटकातील इगलटोन रिसॉर्टवर आयकर विभागानं छापेमारी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केलेय. राज्यसभेत गुलामनवी आझाद यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय. भाजपकडून अपहरणाचा प्रयत्न झालाय. तसेच आमदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रूपयांची ऑफर करण्यात येत आहे. सूडबुद्धीने छापेमारी सुरु आहे, असे ते म्हणालेत.
Aug 2, 2017, 02:04 PM ISTराज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.
Jan 19, 2017, 08:01 AM ISTशाही विवाहामुळे चर्चेत आलेल्या रेड्डींच्या कार्यालयावर छापे
मुलीच्या लग्नात बेसुमार खर्चामुळे वादात सापडलेले मायनिंग किंग आणि कर्नाटकचे माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या बेल्लारी येथील कार्यालयावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. आयकर विभागाचे अधिकारी कागदपत्र तपासत आहेत. जनार्दन रेड्डी यांच्या ओवुलापुरम मायनिंग कंपनीवर देखील छापे मारले गेले. त्यांच्या घरी देखील छापे टाकले जाऊ शकतात.
Nov 21, 2016, 04:49 PM ISTमुंबई, दिल्लीसह देशभरात आयकर विभागाचे छापे
५०० आणि १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आयकर विभागाने काळ्या पैशांवर नजर ठेवून आहे. आयकर विभागाने दिल्ली, मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत.
Nov 10, 2016, 07:13 PM ISTएकता कपूरच्या तीन मालिका धोक्यात
मुंबईत आयकर विभागाच्या धाडींमुळे बालाजी टेलिफिल्म्सच्या ३ मालिका धोक्यात आल्यात. त्यामुळे एकता कपूरपुढे पेच निर्माण झाला आहे.
May 1, 2013, 05:11 PM IST