सरकारमधील काही जणांनी अर्थसंकल्पातील गुप्त माहिती बाहेर फोडली; काँग्रेसचा आरोप
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल हे अर्थसंकल्प सादर करत आहेत.
Feb 1, 2019, 11:18 AM ISTBudget 2019: नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते टॅक्समध्ये सूट
शुक्रवारी अंतरिम बजेट सादर होणार आहे.
Jan 31, 2019, 12:45 PM IST'८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर माफ करा'
वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेने सोमवारी केली.
Jan 28, 2019, 02:53 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय
परतावा ३० दिवसांच्या आत दिला गेला नाही, तर संबंधिताकडून दंडही आकारण्यात येईल.
Jan 17, 2019, 12:04 PM IST२५ कन्नड अभिनेते आणि प्रोड्यूसर्सच्या घरी आयकर विभागाची धाड
कन्नड स्टार्सच्या घरी आयकर विभागाची धाड
Jan 3, 2019, 07:06 PM ISTआजपासून बदलणारे वेगवेगळे ५ नियम, वाचाल तर अडचणीत सापडणार नाही
या वर्षात प्रशासकीय पातळीवर विविध बदल होणार आहेत.
Jan 1, 2019, 09:34 AM ISTपॅनकार्ड-आधार जोडणीची मुदत पुन्हा वाढवली
पॅनकार्ड आधार नंबर सोबत लिंक करण्यासाठी शेवटची संधी ३० जून २०१८ पर्यंत होती. ती वाढवून ३१ मार्च २०१९ पर्यंत करण्यात आली आहे.
Dec 16, 2018, 06:01 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना 'डबल' फायदा, मोदी सरकारचा मोठा निर्णय
राष्ट्रीय पेन्शन योजनेतील बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा विचार करूनच करण्यात आला आहे
Dec 14, 2018, 01:11 PM ISTस्टेट बँकेचा ग्राहकांना अलर्ट, SMS मिळाल्यास त्वरीत बँकेशी करा संपर्क
देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिलाय.
Aug 30, 2018, 09:37 PM ISTआता 15 दिवसात मिळणार इनकम टॅक्स रिटर्न रिफंड
इनकम टॅक्स फाईल करणाऱ्यांसाठी खूशखबर
Aug 19, 2018, 11:19 AM IST... असा मॅसेज तुम्हालाही आला असेल तर सावधान!
लोकांना फसवण्यासाठी ही आणखीन एक नवी युक्ती शोधून काढण्यात आलीय
Aug 2, 2018, 11:35 AM ISTमुंबई | आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 26, 2018, 08:11 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे रिटर्न भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.
Jul 26, 2018, 07:25 PM ISTआधार-पॅन लिंक केले नाही? घाबरू नका, हा आहे उपाय...
आयकर विभागाच्या वेबसाईवर जाऊन किंवा एसएमएसद्वारे तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक करु शकता.
Jul 1, 2018, 08:37 AM ISTपॅन-आधार लिंक करायला उरले अवघे काही तास, या वेबसाईटवर जाऊन करा लिंक
तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायला आता अवघे काही तास उरले आहेत.
Jun 30, 2018, 03:31 PM IST