आयटी रिटर्न भरण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक
यापुढे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा असेल किंवा पॅन कार्डसाठी अर्ज करायचा असेल तर आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
Mar 21, 2017, 08:04 PM ISTनोटबंदीनंतर जमा झाला ६ हजार कोटींचा टॅक्स
काळ्या पैशांविरोधात कारवाईत एसआयटीने ६ हजार कोटी रुपये टॅक्सच्या रुपात जमा केले आहेत. ही संख्या अजून वाढू शकते असं एसआयटीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
Mar 18, 2017, 11:18 AM ISTडोनाल्ड ट्रम्प यांनी चुकवला तीन कोटींचा टॅक्स, व्हाईट हाऊसची माहिती
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने २००५ साली अमेरिकेचा जवळपास ३ करोड अमेरिकन डॉलर्सचा टॅक्स चुकवला असल्याचा व्हाईट हाऊसच्या रिपोर्टमधून सिध्द झालंय.
Mar 15, 2017, 04:44 PM ISTइन्कम टॅक्स विभागाचे मराठवाड्यात १७ ठिकाणी छापे
नोटाबंदीच्या काळात बँकेत अधिक पैसे जमा करणाऱ्यांविरोधात प्राप्तीकर विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
Mar 5, 2017, 10:06 PM ISTकेवळ ५ मिनिटांत मिळणार पॅनकार्ड
सध्या तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असल्यास २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच तुम्ही ५-६ मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे.
Feb 16, 2017, 10:51 AM ISTउमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली, पण आयकर खात्याची नजर
महापालिका आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीतल्या उमेदवारांना निवडणूक आयोगानं दिलासा दिलाय. उमेदवारांच्या प्रचार खर्चाच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. मात्र या खर्चावर निवडणूक आयोग विशेष लक्ष ठेवून आहेत. तर उमेदवारांच्या बँक खात्यांवर आयकर विभागाचं विशेष लक्ष राहणार आहे.
Feb 6, 2017, 08:47 PM ISTनोटबंदीनंतर असे 6 व्यवहार करणाऱ्या व्यक्ती येणार अडचणीत
काळापैशाच्या विरोधात मोदी सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. 500 आणि हजाराच्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा केल्या गेल्या यानंतर आयकर विभागाचं काम सुरु झालं.
Jan 19, 2017, 07:24 PM ISTराज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 19, 2017, 03:20 PM ISTराज्यात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे
राज्याच्या विविध भागात 60 हून अधिक ज्वेलर्सवर आयकर विभागाने छापे मारलेत. यांत नाशिक शहरातील तीन बड्या सराफा व्यावसायिकांचा समावेश आहे.
Jan 19, 2017, 08:01 AM ISTनोटबंदीनंतर केली असेल खरेदी तर येणार अडचणीत
८ नोव्हेंबरनंतर नोटबंदी झाली त्यानंतर काळा पैसा जवळ ठेवणाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अनेक जण आयकर विभागाच्या जाळ्यात अडकले. पण आता ज्यांनी नोटबंदीनंतर मोठी खरेदी केली आहे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Jan 2, 2017, 02:17 PM ISTआयकर खात्याने देशातून जप्त केला ४ हजार कोटींचा काळा पैसा
मोदी सरकारने केलेल्या नोट बंदीनंतर आयकर विभागाने आत्तापर्यंत कारवाईत पकडला ४ हजार कोटींचा काळा पैसा जप्त केला आहे.
Dec 29, 2016, 09:52 PM ISTबँक खात्यात जमा झाले ४००००००००० कोटी
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत. देशभरात अशा अनेक लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा यावर लक्ष ठेऊन आहेत. रोज देशभरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पैसा जप्त केला जात आहे.
Dec 22, 2016, 09:27 PM ISTछोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, करप्राप्त उत्पन्नात २ टक्के सूट
देशात नोटाबंदीला 42 दिवस पूर्ण होत असताना सरकारनं छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डीजीटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना करप्राप्त उत्पन्नात दोन टक्के सूट दिली आहे.
Dec 20, 2016, 02:36 PM ISTआयकर सवलतीची मर्यादा वाढण्याची शक्यता
केंद्रातलं मोदी सरकार आयकर सवलतीची मर्यादा वाढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहे.
Dec 19, 2016, 07:12 PM ISTराजकीय पक्षांना सूट, जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुभा
राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Dec 16, 2016, 08:17 PM IST