IT रिटर्न करताना अजिबात करू नका या चुका, नाहीतर....
कर चोरी आणि काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यावर सरकार आणि आयकर विभागाने असंख्य उपाय केले आहेत. या चोरीवर अनेक कारवाई केली आहे. आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे CBDT ने करधारकांना चेतावनी दिली आहे की, कर कमी दाखवून जर त्यामध्ये सूट मिळवण्याच्या हेतूने कमी अधिक कर भरू नका. असं केल्यावर आयकर विभाग तुम्हाला दंड आकारेल. या प्रकरात गुन्हा पाहून दंड की कायदेशीर कारवाई करायची हे ठरवलं जाईल.
Apr 23, 2018, 02:09 PM ISTमुंबई | कर सवलतीच्या मर्यादेत कोणतीही वाढ नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 03:12 PM IST12 वर्ष जुना नियम मोदी सरकारने बदलला, आता होणार 40 हजार रुपयाचे फायदे
अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बजेटच्या टॅक्स स्लॅबमध्ये जरी बदल केले नसले तरीही एक मोठा निर्णय घेतला आहे. आता नोकरदार वर्गाला 40 हजार रुपयांची स्टँटर्ड डिडक्शनची घोषणा केली आहे. 12 वर्ष जुनी टॅक्स व्यवस्था 1 एप्रिल 2018 पासून लागू केली आहे. आता 15 हजार रुपयांची मेडिकल रीइंबर्समेंट सुविधा आता संपणार आहे.
Apr 1, 2018, 10:39 AM IST१ एप्रिलपासून इन्कम टॅक्सच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या ते १० नियम
१ एप्रिल पासून चालू आर्थिक वर्षात अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. नव्या नियमानुसार व्यवहार करतांना काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जाणून घ्या त्या १० गोष्टी
Mar 27, 2018, 01:47 PM ISTरिएम्बर्समेंट: कर वाचविण्यासाठी खोटी बिले देत असाल तर, सावधान!
रिएम्बर्समेंटचे पैसे पदरात पाडून घेण्याच्या नादात तुम्ही जर खोटी बिले जोडू पाहात असाल तर, हे प्रकरण तुमच्या चांगलेच अंगाशी येऊ शकते. कारण, इनकम टॅक्स विभाग या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
Mar 21, 2018, 09:42 PM ISTइनकम टॅक्स संदर्भातील 'हे' 10 नियम 1 एप्रिलपासून बदलणार
2018 -19 या आर्थिक वर्षात नवे बदल होणार आहेत.
Feb 14, 2018, 12:15 PM ISTExclusive :पगारदार वर्ग प्रामाणिकपणे कर देतो, त्यावरील कराचा बोजा कमी करण्याचे लक्ष्य: अरूण जेटली
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पावर जेटली यांनी झी मीडियासोबत एक्स्लूसिवक संवाद साधला. या वेळी विचारलेल्या प्रश्नांची जेटली यांनी मनमोकळी उत्तर दिली.
Feb 3, 2018, 06:49 PM ISTIncome Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 02:31 PM ISTगेल्या 9 वर्षात अशा पद्धतीने बदललं इनकम टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली 1 फेब्रुवारी 2018 रोजी बजेट सादर करणार.
Jan 31, 2018, 06:14 PM ISTबजेट 2018: सोनं खरेदी करताय तर थांबा !
सध्या 31 हजाराच्या पार गेलेलं सोनं अर्थसंकल्पानंतर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2018, 05:32 PM ISTआयकर विभागानं सील केली शाहरुखची 'बेनामी' संपत्ती
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचं अलिबागचं फार्महाऊस आयकर विभागाकडून सील करण्यात आलंय.
Jan 31, 2018, 11:22 AM ISTबजेट 2018: अर्थमंत्री करु शकतात हे 5 मोठे बदल
अर्थमंत्री 2018-19 चं अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करणार आहेत. 2019 च्या निवडणुकीच्या आधी सरकार हे बजेट सादर करणार आहे. यामुळे सरकार लोकांना काही चांगल्या बातम्या देऊ शकते.
Jan 31, 2018, 09:42 AM ISTराजपथावर पहिल्यांदाच दिसणार प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ
यंदा प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच प्राप्तीकर विभागाचा चित्ररथ राजपथावर दिसणार आहे.
Jan 23, 2018, 11:59 AM ISTबजेट २०१८ : करदात्यांना सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत - सर्व्हे
पुढील काही दिवसात केंद्र सरकारचं २०१८-१९ वर्षासाठीचं बजेट सादर केलं जाणार आहे. या बजेटकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे.
Jan 23, 2018, 07:47 AM ISTबिहार आणि झारखंडमधल्या इन्कम टॅक्स वसूलीमध्ये 19 टक्के वाढ अपेक्षित
बिहार आणि झारखंड विभागातल्या आयकर खात्याच्या उत्पन्नात 19 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
Jan 15, 2018, 05:44 PM IST