इन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल...
६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी सध्याच्या वर्षाला मिळकतीची सीमा दोन लाखांपर्यंत आहे. म्हणजेच, तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
Jul 22, 2013, 08:10 AM ISTमुंडे अडचणीत, आयकर खात्याची नोटीस
गेल्या लोकसभा निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे प्रकरण भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपीनाथ मुंडे यांना आता आणखी अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. मुंडे यांना निवडणूक आयोगापाठोपाठ आयकर विभागानेही नोटीस पाठवली आहे.
Jul 3, 2013, 09:24 PM ISTआयकर खात्यात होणार २० हजार भरती
आयकर विभागातील विविध केडरमध्ये 20,751 नव्या पदांची निर्मिती व नोकरभरती होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
May 24, 2013, 04:00 PM ISTमुंबईतल्या इन्कम टॅक्स ऑफिसची आग आटोक्यात
मुंबईतल्या नरिमन पॉईंटजवळच्या इन्कम टॅक्स ऑफिसच्या इमारतीला रात्री आग लागली. इन्कमटॅक्स ऑफिसच्या सहाव्या मजल्याला ही आग लागली.
May 10, 2013, 10:00 AM ISTइनकम टॅक्स भरलाय! नसेल तर नावे होणार प्रसिद्ध
इनकम टॅक्स भरलाय! भरला असेल तर निवांत राहा. ज्यांनी टॅक्स भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या. नाही तर तुमची नावे प्रसिद्ध होणार आहेत. प्राप्तिकर खात्याने तसं पाऊल उचलले आहे. याआधी इनकम टॅक्स विभागाने ज्यांनी कर भरला नाही त्यांना नोटीस पाठविली होती. आता त्यापुढे जाऊन हे पाऊल उचलले आहे.
Apr 15, 2013, 09:53 AM ISTसलमानची `कर` दबंगगिरी
बॉलिवूडमध्ये सलमान खानची दबंगगिरी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. मात्र, ही दबंगगिरी चांगल्या अर्थाची आहे. `दबंग`, `रेडी`, `बॉडीगार्ड` आणि `एक था टायगर` असे चित्रपट सुपरडुपर हिट ठरल्याने अभिनेता सलमान खान कर भरण्यामध्येही `टायगर` ठरला आहे. त्याने आठ कोटी रुपयांचा आगाऊ कर भरून अन्य कलाकारांवर मात केली आहे.
Sep 19, 2012, 11:31 AM ISTबाबा भरणार ३५ करोड रुपयांचा इन्कम टॅक्स!
योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय.
Aug 29, 2012, 04:29 PM ISTमालमत्ता करप्रणाली चुकीची घटनाविरोधी?
मुंबई आणि ठाणे महापालिकेनं भांडवली मुल्यावर आधारीत लागू करण्यात येणाऱ्या मालमत्ता करप्रणाली विरोधात धर्मराज्य पक्षाचे सचिव राजेंद्र फणसेंनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर १४ जूनला सुनावणी होणार आहे.
May 18, 2012, 10:30 PM ISTखुशखबर…! आयकर मर्यादा ३ लाख!
आयकर भरण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा एक लाख ८० हजार रुपयांवरुन तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासंदर्भात संसदीय समितीचे एकमत झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनुसार आयकराची मर्यादा तीन लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात यावं असं संसदीय समितीचे मत आहे.
Feb 24, 2012, 04:27 PM ISTइन्कम टॅक्स सवलत ३ लाखांपर्यंत?
येत्या मार्च १६ रोजी सादर करण्यात येणारा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसामान्य करदात्यांना दिलासा देणारा असण्याची शक्यता आहे, इनकम टॅक्स सवलतीची मर्यादा सध्याच्या दीड लाखावरुन दुपटीने वाढवून तीन लाख रुपये करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Feb 10, 2012, 03:18 PM ISTकाळ्या पैशांसंदर्भात तातडीने कारवाई करा
आयकर खात्याने दोषी व्यक्तीं विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करावी ज्यामुळे लोकांना त्यांची नावे कळू शकतील अस मत संसदीय समितीच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.
Nov 19, 2011, 10:52 AM ISTइन्कम टॅक्स भरण्यात कोट्यावधींचा '४२०'पणा
मिळकतकरापोटी तब्बल 420 कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी चोवीस हजार निवासी मिळकतदारांकडे 185 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीची रक्कम दरवर्षी वाढतच असून ती वसूल करावी, अशी मागणी पुणे नागरिक संघटनेने एका पत्रकाद्वारे आयुक्तांकडे केली आहे.
Oct 2, 2011, 01:36 PM IST