आयकर विभागाकडून बँकांची कागदपत्रे ताब्यात घेणे सुरू
आयकर विभागाने बँकांची कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे.
Dec 2, 2016, 07:20 PM ISTतुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल
तुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल
Dec 1, 2016, 07:51 PM ISTतुमच्याकडे यापेक्षा जास्त सोनं असेल तर जप्त होईल
खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची जप्ती करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, गृहिणींनी त्यांच्या घरगुती बचतीतून किंवा आधीच कर भरलेल्या उत्पन्नातून घेतलेले दागिने जप्त होणार नाहीत, याबाबत पसरवल्या जात असलेल्या बातम्या या अफवा आहेत, असं आयकर विभागाने स्पष्ट केलं आहे.
Dec 1, 2016, 04:45 PM ISTतुम्ही असे फसलात! आता प्रत्येक जमा रकमेवर लागणार ६० % टॅक्स
इन्कम टॅक्स अधिकारी एप्रिलपासून आतापर्यंत बॅंकेत जमा होणाऱ्या कॅश डिपॉझीटवर नोटीस पाठवणार आहे. त्यांना ६० टक्के टॅक्स वसूल करण्याचा अधिकार मिळू शकतो.
Dec 1, 2016, 02:52 PM ISTइन्कम टॅक्स रद्द करण्याच्या तयारीत सरकार!
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आता केंद्र सरकार आणखी एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकार आयकर (इन्कम टॅक्स ) रद्द करण्यासाठी योजना आखत असल्याची जोरदार चर्चा आहे.
Dec 1, 2016, 12:34 PM ISTपुण्यात सापडली एक कोटीची रोकड...
पुणे पोलीसांनी एक कोटी रुपयांची रोकड पकडली आहे. चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशेच्या नोटांच्या स्वरुपात ही रक्कम आहे. अंकेश अग्रवाल या युवकाकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. एक कोटी अकरा लाख शेहचाळीस हजार एवढी ही रक्कम आहे. पुणे पोलीसांच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे.
Nov 23, 2016, 07:19 PM IST2.5 लाखाहून अधिक भरणा करणाऱ्यांना नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2016, 03:43 PM ISTव्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले?
व्यापारी लालजीभाई पटेल यांनी ६ हजार कोटी जमा केले? असा मेसेज व्हॉटस अॅपवर फिरतोय. मात्र व्हॉटस अॅपवर जे काही मेसेजेस फिरतात, ते सर्व सत्यच असतात असं नाही, याची जाणीव आता सर्वांना झाली आहे.
Nov 15, 2016, 04:39 PM ISTकाळा पैशावर कारवाई : देशातील 600 ज्वेलर्सवर आयकर विभागाची नजर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशावर कारवाई करण्यासाठी संकेत दिल्यानंतर आता देशातील 600 ज्वेलर्सवर कारवाई होण्याची शक्यता आहे. 25 शहरांतील सोने विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी माहिती आयकर विभागने मागिवली आहे.
Nov 11, 2016, 08:06 PM ISTआयकर विभागाचा कारवाईचा धडाका
हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागानं आता कारवाईचा धडाका सुरू केलाय.
Nov 11, 2016, 10:05 AM ISTशेतकऱ्यांनो इतरांच्या नोटा बदलवण्याच्या भानगडीत पडू नका!
जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनात बाद केल्यानंतर, काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी नोटा बदलवून देण्याचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांच्या अकाऊंटवर ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा भरतील, किंवा त्यांच्या नावाने बदलून देतील, असं काही व्यापाऱ्यांना वाटतंय.
Nov 10, 2016, 01:55 PM ISTभाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:37 PM ISTभाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस
राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.
Aug 29, 2016, 08:18 PM ISTइनकम टॅक्स रिटर्नची शेवटची तारीख मिस झाली का ? तर काय कराल.
तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न जर अजून भरला नसेल तर ही बातमी लक्षपूर्वक वाचा. आयकर विभागाने आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढवली होती पण तरीही अजून तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न भरली नसेल तरी तुम्हाला ई-फाइलिंगचा पर्याय आहे.
Aug 9, 2016, 02:01 PM ISTइन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी काही सोप्या टिप्स...
३१ जुलैजवळ आलाय... होय, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचा शेवटचा दिवस...
Jul 26, 2016, 03:15 PM IST