IND vs AUS 3rd Test: भारत-ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना रद्द होणार? सामन्यापूर्वी ब्रिस्बेनमधून आली मोठी अपडेट
Border-Gavaskar Trophy: ब्रिस्बेन येथे होणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना जिंकायच्या आशेने भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ मैदानात उतरतील. मात्र, स्पर्धेवर संकटाचे ढग दाटून आले आहेत.
Dec 13, 2024, 11:14 AM ISTIndia Vs Australia 3rd Test: टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. पाहा हा सामना कधी आणि कुठे पाहाल?
Mar 1, 2023, 09:03 AM ISTKL Rahul ला उपकर्णधारपदावरून का हटवलं?, कॅप्टन Rohit Sharma ने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...
IND vs AUS, 3rd Test: बीसीसीआयने (BCCI) ज्यावेळी टीम जाहीर केली, त्यावेळी राहूलच्या पुढे उपकर्णधार (VC) असा उल्लेख केला गेला नव्हता. त्यावर आता भारताचा सध्याचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्पष्टीकरण दिलंय.
Feb 28, 2023, 04:21 PM ISTInd vs Aus : शुभमन की राहूल? कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या इंदूर कसोटीची Playing XI
India vs Australia 3rd test: भारत-ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातल्या तिसरा कसोटी सामना इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्माबरोबर कोण सलामीला येणार यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण केएल राहुलच्या खराब परफॉर्मन्समुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याला कसोटीत बाहेर बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी त्याच्या जागी शुभमन गिलची वर्णी लागणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Feb 28, 2023, 03:32 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?
Border Gavaskar Trophy 2023 : दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे.
Feb 25, 2023, 09:38 AM IST
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला दुखापतीचं ग्रहण! वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
IND vs AUS, Glenn Maxwell: टीम इंडिया ऑस्ट्रेलिया (India vs Australia) विरूद्ध चार सामन्यांची टेस्ट मालिका खेळतेय. या मालिकेनंतर वनडे सीरीज खेळवली जाणार आहे. टेस्ट सामन्यात आधीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागलं असताना, आता वनडेतही तशीच परिस्थिती होतेय की काय अशी अवस्था आहे.कारण वनडे सीरीजपुर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दूखापतग्रस्त झाला आहे.
Feb 21, 2023, 09:00 PM ISTIND vs AUS : तिसऱ्या टेस्टपुर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का,स्टार खेळाडूला दुखापत
David Warner Ruled out test : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ( Border Gavaskar Trophy) स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. कारण ऑस्ट्रेलियाचा एका मागून एक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चार सामन्याच्या मालिकेत टीम इंडियाने 2-0 ने अभेद्य आघाडी घेतलीय.
Feb 21, 2023, 03:41 PM ISTIND vs AUS 3rd Test: तिसऱ्या टेस्टपूर्वी कांगारूंना सर्वात मोठा धक्का; 'हा' बडा खेळाडू झाला संघातून 'आऊट'
IND vs AUS 3rd Test: दिल्ली टेस्टनंतर (Delhi Test) वॉर्नर दिल्लीत फिरताना दिसला होता. त्यामुळे वॉर्नर खरंच जखमी आहे का? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात होता.
Feb 21, 2023, 03:28 PM ISTInd vs Aus: तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3rd Test) सुरु आहे. तिसऱ्या दिवस अखेर सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट झाली आहे.
Jan 9, 2021, 01:55 PM IST