ind vs eng

IND vs ENG : आश्विनचं नेमकं काय बिनसलं? 2019 नंतर पहिल्यांदाच असं झालं!

IND vs ENG, Ravi Ashwin : 2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.

Feb 3, 2024, 09:11 PM IST

'टर्निंग ट्रॅकची काय गरज? आश्चर्य वाटतंय की...', Sourav Ganguly ने केली बीसीसीआयची कानउघडणी, म्हणतो...

Sourav Ganguly Advice BCCI : आमच्याकडे एकापेक्षा जास्त वेगवान गोलंदाज असताना आम्ही सतत टर्निंग पिचवर (turning tracks) का खेळत आहोत? असा सवाल सौरव गांगुलीने उपस्थित केलाय.

Feb 3, 2024, 05:26 PM IST

बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, विकेट्सचा 'पंच' लावत रचला इतिहास!

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.

Feb 3, 2024, 04:36 PM IST

IND vs ENG : रोहितसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या ओलीच्या बुमराहने उडवल्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्... पाहा Video

IND vs ENG 2nd Test : ओली पोपला सेट होण्याआधीच जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) परतीचा रस्ता दाखवलाय. बुमराहच्या परफेक्ट यॉर्करसमोर ओलीचा कशी विकेट पडाली.

Feb 3, 2024, 03:21 PM IST

आणखी किती संधी देणार! शुभमन गिल पुन्हा फ्लॉप, युवा सर्फराजकडे दुर्लक्ष...चाहते संतापले

Ind vs Eng 2nd Test : हैदराबादपाठोपाठ विशाखापट्टणम कसोटीतही टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल अपयशी ठरला आहे. गेल्या 12 कसोटी डावात शुभमनला अर्धशतकही करता आलेलं नाही. यानंतरही निवड समितीकडून गिलला वारंवार संधी दिली जातेय. 

Feb 2, 2024, 03:22 PM IST

विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जयस्वालची तुफानी खेळी, सिक्स मारत पूर्ण केलं शतक

Ind vs Eng 2nd Test : विशाखापट्टणम कसोटी सामन्या टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashaswi Jaiswal) शानदार शतक झळकावलं. यशस्वी जयस्वालच्या तुफानी खेळाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या दिवसात इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं,

Feb 2, 2024, 01:35 PM IST

Virat Kohli: अनुष्का शर्मा नव्हे तर 'या' कारणामुळे विराटने टेस्टमधून घेतली माघार?

Virat Kohli: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 28 रन्सने पराभव झाला. विराट कोहली या भारतीय टीमचा भाग नव्हता. 

Feb 2, 2024, 10:29 AM IST

IND vs ENG 2nd Test : सरफराज खान की रजत पाटीदार? कोणाला मिळणार संधी? टीम इंडियाच्या कोचने स्पष्टच सांगितलं!

Vikram Rathour On Sarfaraz khan Debut : सर्वांना चकित करणारी कामगिरी करून सर्फराज खान याने अखेर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलंय. मात्र, त्याला इंग्लंडविरुद्ध (IND vs ENG 2nd Test) संधी मिळणार का? या प्रश्नावर टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने उत्तर दिलंय.

Jan 31, 2024, 07:58 PM IST

IND vs ENG : हरभजन सिंगने सरफराज खानला दिली वॉर्निंग, म्हणला 'विराट टीममध्ये येईल तेव्हा...'

Harbhajan Singh On Sarfaraz Khan : टीम इंडियाचा माजी स्पिनर हरभजन सिंग याने सर्फराज खान याला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports News)

Jan 31, 2024, 06:10 PM IST

'रोहित स्विच ऑफ झाला, विराट कॅप्टन असता तर..'; माजी कॅप्टनने उडवली हिटमॅनची खिल्ली

Team India If Virat Kohli Was Captain: पहिल्या डावामध्ये भारताने 190 धावांची आघाडी मिळवली होती. या सामन्यावर भारताची मजबूत पकड होती. फिरकी गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असूनही भारताचा 28 धावांनी पराभव झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 

Jan 31, 2024, 04:12 PM IST

Rohit sharma: रोहितचा सर्वोतम काळ आता निघून....; माजी खेळाडूची भारताच्या कर्णधारावर जहरी टीका

Rohit sharma: पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 28 रन्सने पराभव स्विकारावा लागला. इतकंच नाही तर रोहित शर्माची बॅट देखील या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शांत दिसून आली. 

Jan 31, 2024, 11:05 AM IST

विशाखापट्टणम कसोटीसाठी टीम इंडियात मोठे बदल, दोन खेळाडूंचं पदार्पण, अशी आहे प्लेईंग XI

IND Vs ENG Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमान टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. आता 2 फेब्रुवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 

Jan 30, 2024, 07:34 PM IST

IND vs ENG: 'या' 4 प्रमुख खेळाडूंविना मैदानात उतरणार टीम इंडिया; दुसऱ्या टेस्टपूर्वीच रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या

India Vs England 2nd Test: आता टीम इंडियाला त्यांच्या 4 प्रमुख खेळाडूंव्यतिरीक्त दुसरा सामना खेळावा लागणार आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

Jan 30, 2024, 11:09 AM IST

ओपनिंग सोडून 'या' क्रमांकावर उतरणार रोहित? दुसऱ्या टेस्टमध्ये मोठ्या बदलांची शक्यता

IND vs ENG Rohit Sharma: टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफरने रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची बॅटींग ऑर्डर बदलावी असा सल्ला दिला आहे. यामुळे टीमला चांगला फायदा होऊ शकतो, असं जाफरचं मत आहे. 

Jan 30, 2024, 10:21 AM IST

ना आयपीएल गाजवली, ना रणजी! सर जडेजाची जागा घेणारा सौरभ कुमार आहे तरी कोण?

India Squad For 2nd Test vs ENG:  पहिल्या टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. रविंद्र जडेजा आणि केएल राहुल संघाबाहेर गेले आहेत.दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या जागेवर सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांना जागा देण्यात आलीये.

Jan 29, 2024, 06:23 PM IST