ind vs eng

इंग्लंडविरुद्ध जयस्वालची 'यशस्वी' खेळी, आयसीसीकडून 'या' मानाच्या पुरस्काराने सन्मान

Yashasvi Jaiswal : भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने दमदार कामगिरी केली. मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा मान त्याने पटकावला. आता आयसीसीनेही त्याल सन्मानित केलं आहे. 

Mar 12, 2024, 05:05 PM IST

IND vs ENG : सचिन तेंडूलकरसाठी 'हे' 2 खेळाडू धर्मशाळा टेस्टचे हिरो, काय म्हणाला सचिन?

India vs England Test Series : भारताने  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. या कसोटी मालिकेत कुलदीप व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची चांगलीच फिरकी घेतलीय.  

Mar 10, 2024, 04:28 PM IST

'मी खेळण्यास योग्य नाही…;' अखेर निवृत्तीबाबत रोहित शर्माचा स्पष्ट इशारा

Rohit Sharma : भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 4-1 अशी जिंकली. भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार फलंदाजी केली.  या कसोटीनंतर रोहित शर्माने स्वत:च निवृत्तीबाबतीत हिंट दिली आहे. नेमका काय म्हणाला ते जाणून घ्या... 

Mar 10, 2024, 02:25 PM IST

रोहित-कोहलीसारखे खेळाडू होणार कोट्यवधीश; जय शहांच्या घोषणेमुळे हार्दिकचे होणार मोठे नुकसान

IND vs ENG : धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने कसोटी मालिका 4-1 अशी खिशात घातली. दुसरीकडे बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे.

Mar 9, 2024, 04:20 PM IST

टीम इंडियाकडून तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी विजय

भारत आणि इंग्लड यांच्यात धर्मशालामध्ये सुरु असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला आहे. या विजयामुळे भारताने 4-1 अशा मोठ्या फरकाने सिरिज जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि आश्विनच्या 5 विकेट्सच्या जोरावर टीम इंडियाने हा विजय मिळवला आहे.

Mar 9, 2024, 02:01 PM IST

Rohit Sharma: हिटमॅनपुढे झुकले इंग्रज...; बाय बाय रोहित म्हणणाऱ्यांनीच दिलं स्टँडिंग ओवेशन

Rohit Sharma: इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या सामन्यात रोहित शर्माने त्याचं 12 वं शतक पूर्ण केलं आहे. यावेळी रोहित शर्मासमोर इंग्लंडचे गोलंदाज पुरते हैराण झाले. 

Mar 8, 2024, 07:32 PM IST

बेन स्टोक्सची एक चूक आणि...; BCCI अध्यक्षांनी इंग्लंड टीमला फटकारलं

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच टेस्ट मॅचची सिरीज खेळली जात आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी वक्तव्य केले आहे की, स्टोक्सच्या एका चूकीमूळे पूर्ण इंग्लंडच्या टीमला शिक्षा होणार आहे.

Mar 8, 2024, 07:27 PM IST

धर्मशालात रोहित-शुभमनने इंग्रजांकडून वसूल केला 'दुगना लगान', अनेक विक्रम मोडले

Ind vs Eng 5th Test : धर्मशाला कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतकी खेळी केली. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12 वं शतकं ठोकलं. तर शुभमन गिलनेही शतक साजरं केलं. 

Mar 8, 2024, 02:27 PM IST

Rohit Sharma: चुकीचं आऊट दिल्यामुळे रोहितकडून अंपायरला शिवीगाळ? VIDEO झाला व्हायरल

Rohit Sharma: इंग्लंडच्या टीमचा ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या सेशनमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फलंदाजी करत होता. यावेळी 7 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या बॉलवर अंपायरने रोहितला चुकीचा आऊट दिला. 

Mar 7, 2024, 08:28 PM IST

अश्विनची सेंच्युरी, पत्नी आणि मुलींबरोबर साजरा केला 100 वा कसोटी सामना

R Ashwin 100th Test : भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला इथं खेळा जातोय. हा सामना दिग्गज गोलंदाज आर अश्विनचा शंभरावा कसोटी सामना आहे. 

 

Mar 7, 2024, 08:14 PM IST

IND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video

England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.

Mar 7, 2024, 06:48 PM IST

'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'

Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.

Mar 6, 2024, 05:07 PM IST

'मी इतके फोन केले...; आम्हाला ही इज्जत मिळतीये,' माजी क्रिकेटपटू आर अश्विनवर संतापला, 'तुम्हाला साधं...'

India vs England Test: इंग्लंडविरोधातील पाचवा कसोटी सामना हा भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनचा 100 वा सामना असणार आहे. पण त्याआधी त्याच्यावर एका माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला आहे. 

 

Mar 6, 2024, 12:56 PM IST

India vs England: भारतीय संघात मोठ्या बदलाची शक्यता; अशी असू शकते प्लेइंग 11

IND vs ENG 5th Test Predicted Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील धर्मशाला कसोटी सामन्यात भारतीय संघात मोठ्या बदलाची शक्यता आहे. कशी असू शकते भारताची प्लेइंग 11? 

Mar 6, 2024, 11:03 AM IST

धर्मशाला कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग-11 ठरली, चांगल्या कामगिरीनंतरही 'हा' खेळाडू बाहेर

IND vs ENG 5th Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना येत्या 7 मार्चपासून धर्मशाला इथं खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग इलेव्हन समोर आली आहे.

Mar 5, 2024, 06:51 PM IST