ind vs nz

एक चूक पडणार भारी... T20 World Cup मधून टीम इंडिया होणार आऊट?

सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Oct 29, 2021, 04:28 PM IST

Ind vs New Zealand : असा लागणार, पहिल्या पाच मिनिटातच मॅचचा निकाल!

भारत विरूद्ध न्यूझीलंड या सामन्यात जी टीम हरेल त्या टीमचा वर्ल्डकपमधील प्रवास जवळपास संपल्यात जमा असेल.

Oct 29, 2021, 03:26 PM IST

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचं 'हा' खेळाडू ठरू शकतो कारण?

कोण आहे हा खेळाडू जो ठरू शकतो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आणि का?

Oct 27, 2021, 10:40 PM IST

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ब्लॅक कॅप्स संघातून 'हा' धडाकेबाज फलंदाज बाहेर

न्यूझीलंड विरुद्ध सामना जिंकण्याचा मार्ग सोपा... 2 दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे खेळणं अनिश्चित

Oct 27, 2021, 10:25 PM IST

Ind vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना चुरशीचा होणार, हे आहे कारण

टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं, अन्यथा वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात येणार आहे.

Oct 27, 2021, 06:38 PM IST

T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 27, 2021, 09:43 AM IST

वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडला बसला मोठा झटका; तर भारतासाठी खूशखबर!

टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळालीये. 

Oct 27, 2021, 08:17 AM IST

WTC 2021: बॉलनंच केला टीम इंडियाच्या बॉलरचा घात

स्वत:च्या बॉलमुळे टीम इंडियाच्या बॉलरवर आली अशी वेळ

Jun 25, 2021, 11:56 AM IST

WTC 2021: न्यूझीलंड गदाधारी पैलवान,भारत परेशान

टीम इंडिया कुठे कमी पडली आणि किवीने त्याचा कसा फायदा घेतला वाचा सविस्तर

Jun 24, 2021, 11:16 AM IST

WTC 2021 : पुजाराच्या एका चुकीमुळे टीम इंडियाच्या हातून निसटला विजय

चेतेश्वर पुजाराच्या एका चुकीच्या बदल्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला

Jun 24, 2021, 07:45 AM IST

WTC : न्यूझीलंड ठरली टेस्ट क्रिकेटची 'चॅम्पियन', भारतावर 8 विकेटने मात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारताचा पराभव

Jun 23, 2021, 11:05 PM IST

WTC Final 2021 : 'Please विल्यमसनला तंबुत पाठवं...' फॅनच्या मागणीवर सोनू सूदनं दिलं मजेशीर उत्तर

सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. याच दरम्यान एका क्रिकेटप्रेमीनं सोनू सूदकडे अजब मागणी केली. ही मागणी काय वाचा सविस्तर

Jun 23, 2021, 01:30 PM IST

कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडत विराटने तोडलं पेप्सीशी नातं, काय यामागचं कारण?

किंग कोहली आता पेप्सीच्या जाहिरातीत दिसणार नाही, काय यामागचं कारण? 

Jun 23, 2021, 10:05 AM IST

WTC Final 2021: किवीची कॉलर ताठ! टिम साऊदीचा अनोखा विक्रम; हा रेकॉर्ड करणारा ठरला दुसरा खेळाडू

कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम करणारा साउदी किवीचा दुसरा खेळाडू ठरला आहे. 

Jun 23, 2021, 07:11 AM IST