Jasprit Bumrah walked with son Angad: 2026 च्या टी20 विश्वचषक फायनल दरम्यान जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशनचा मुलगा खास रोलमध्ये दिसला. तो अंतिम सामना सुरु होण्याआधी मैदानात दिसला. यामागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात...
IND VS NZ Final :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळून वर्ल्ड कप जिंकला. यानंतर सर्वस्थरातून टीम इंडियाचं कौतुक होत असताना खासदार कीर्ति आजाद यांनी टीम इंडियाचा खेळाडूंवर टीका केली आहे.
T20 World Cup 2026 :टीम इंडियाने यापूर्वी 2024 चा वर्ल्ड कप सुद्धा आपल्या नावे केला होता, त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा भारताने टी20 वर्ल्ड कप 2026 वर सुद्धा आपलं नाव कोरलं. मात्र विजयानंतर ट्रॉफीवरून काही खेळाडू हे हार्दिक पंड्यावर नाराज असल्याच सोशल मीडियावर बोललं जात आहे.
T20 World Cup 2026 :टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना पाहण्यासाठी टी 20 वर्ल्ड कप चॅम्पियन कर्णधार एमएस धोनी आणि रोहित शर्मा या दोघांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी भारताने वर्ल्ड कप जिंकल्यावर एम एस धोनीने एक खास पोस्ट शेअर केली. यात त्याने गौतम गंभीरचा उल्लेख केला. यावर आता गौतम गंभीरने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
T20 World Cup 2026 :अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनी फायनल सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्याचं वार्तांकन करत असताना एका महिला पत्रकाराचा विनयभंग झाल्याची घटना घडली.
When is Team India's Victory Parade?: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सगळ्याचे संघाचे कौतुक केले. त्यांनी अनेक खेळाडूंची नाव घेतल त्यांच्या कामगिरीची दखल घेतली. याचवेळी ते विक्ट्री परेड विषयीही बोलले.
Shivam Dubey Memes T20 World Cup Final: रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात एका भारतीय खेळाडूने ८ चेंडूत २६ धावा फटकावल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला. काही जण त्याला भारताची आशा म्हणत आहेत, तर काही जण त्याला नवा युवराज सिंग म्हणत आहेत.
IND vs NZ : 2026 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाजीने धुमाकूळ घातला. अंतिम सामन्यात त्याने 54 धावा केल्या. ही खेळी खेळताना त्याच्या मनात एक मोठं दुःख होते. सामन्यानंतर जेव्हा त्याने हे दुःख जगासोबत शेअर केले तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले.
Delhi Police on T20 World Cup final:दिल्ली पोलिस नेहमीच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांनी पोस्ट करत न्यूझीलंडची मजेशीर फिरकी चांगलीच व्हायरल झाली.
Gautam Gambhir Critics Statement: गौतम गंभीरने 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा क्रिकेट विश्वचषक खेळाडू म्हणून जिंकला. नंतर प्रशिक्षक म्हणून त्यांनी 2025 मध्ये भारताला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नेले. आता, गंभीरच्या प्रशिक्षणाखाली, भारतीय संघाने 2026 चा टी-20 विश्वचषक देखील जिंकला आहे.
T20 World Cup 2026 Dhoni Instagram Post: महेंद्रसिंह धोनी सोशल मीडियावरुन फारसा व्यक्त होतं नाही. मात्र भारताने टी-20 क्रिकेटमध्ये तिसऱ्यांचा वर्ल्डकप जिंकल्यानंतर धोनी तब्बल दोन वर्षांनी सोशल मीडियावरुन बोलला आहे.
Who is Ish Sodhi: 2026 च्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. यावेळचा किवी खेळाडू ईश सोधीचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो राष्ट्रगीत सुरु असताना भावनिक झालेला दिसून येतो.
India vs New Zealand Match Reaction: 2026 च्या टी-20 विश्वचषकावर टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत नाव कोरले आहे. भारतीय संघाने अंतिम सामना जिंकताच, भारतीय चाहत्यांनी मीम्ससह न्यूझीलंडला ट्रोल करण्यास सुरुवात केली. हे मज्जेशीर मीम्स प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.
IND VS NZ Final :टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या विजयानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचं श्रेयस दोन माजी खेळाडूंना दिलं.
India Win T20 World Cup : २०२६ च्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. हा त्यांचा सलग दुसरा T20 विश्वचषक विजेतेपदाचा मान होता. त्यांच्या विजयाचे नायक संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह होते.
IND VS NZ Final :भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 8 मार्च रोजी झालेल्या फायनल सामन्यात भारताचा गोलंदाज अर्शदीप सिंह आणि न्यूझीलंडचा फलंदाज डेरील मिचेल यांच्यात मैदानात वाद झाला. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय
T20 World Cup 2026 Final Sanju Samson Record: संजू सॅमसनने सलग तीन सामन्यांमध्ये अर्धशतकं झळकावण्याचा पराक्रम केला असला तरी त्यापेक्षाही खास कामगिरी त्याने केली असून तो अशी कामगिरी करणारा तिसराच खेळाडू ठरलाय.
IND VS NZ Final :अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना सुरु आहे. या सामन्यात फॉर्म हरवून बसलेल्या भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार कामगिरी करून एक विक्रम नावावर केला.
T20 World Cup 2026 Final Ind vs Nz Sanju Samson: आज टी-20 वर्ल्डकप 2026 मध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी भारतीय सलामीवीराकडे आहे. ही कामगिरी केवळ विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने केली आहे.
T20 World Cup 2026 : आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या फायनलच्या इतिहासावर टॉसचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रभाव पाहिला मिळाला आहे. इतिहास सांगतो की 2007 ते 2024 पर्यंत, टॉस जिंकणारी टीम 9 पैकी 8 वेळा विजेता ठरलाय. त्यामुळे टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारत की न्यूझीलंड कोण टॉस जिंकणार हे पाहावं लागणार.
IND VS NZ Final :भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND VS NZ) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 8 मार्च रोजी टी20 वर्ल्ड कप 2026 चा फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यात जर स्कोअर टाय झाला तर विजेता कसा ठरवलं जाणार याविषयी आयसीसीच्या नियमांबद्दल जाणून घेऊयात.
IND vs NZ T20 World Cup 2026 Final : टी 20 वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार याचा निर्णय आज होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना अहमदाबादला रंगणार आहे. पण त्यापूर्वी अभिषेक - वरुणबद्दल सुनिल गावसकर यांनी मोठं विधान केलंय.