ind vs nz

IND vs NZ: टीम इंडियाच्या Playing XI मधील 2 मोठे बदल विजय मिळवण्यासाठी यशस्वी ठरतील?

IND vs NZ: न्यूझीलंड संघाने जिंकला टॉस, टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल

Oct 31, 2021, 07:17 PM IST

T20 World Cup महेंद्रसिंह धोनीचं रेकॉर्ड तोडणाऱ्या खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास

टी 20 वर्ल्ड कपमध्ये या दिग्गज क्रिकेटचा मोठा निर्णय, अचानक संन्यास घेतल्यानं टीमला धक्का

Oct 31, 2021, 05:44 PM IST

T20 World Cup 2021 : टीम इंडियाला बदलावा लागणार इतिहास, काय सांगतात Ind vs Nz Head to Head अंदाज

तुम्हाला काय वाटतं आजच होणारा किवी विरुद्ध भारत सामना कोण जिंकणार?

Oct 31, 2021, 04:30 PM IST

T20 Word cup 2021: Ind vs Nz सामन्याआधी मोठी अपडेट, टीम इंडियाची वाढली चिंता

टीम इंडियासाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं नाहीत होऊ शकतं मोठं नुकसान

 

Oct 31, 2021, 03:18 PM IST

T20 World cup : न्यूझीलंड विरुद्ध कोहलीला नशीबानं साथ दिली तर टीम इंडियाचा विजय निश्चित?

असं म्हटलं जातं की जो नाणेफेक जिंकतो तो सामना जिंकतो 

Oct 30, 2021, 07:41 PM IST

Ind vs Nz: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियात होऊ शकतात 2 मोठे बदल, अशी असेल प्लेईंग XI

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया रविवारी T20 world cup 2021 चा दुसरा सामना खेळणार आहे. त्यासाठी संघात बदल अपेक्षित आहेत.

Oct 30, 2021, 03:39 PM IST

IND vs NZ: टीम इंडिया शार्दूलला स्थान नाहीच; टीममध्ये बदलाची शक्यता कमी!

शार्दुल ठाकूर हा सातव्या क्रमांकाचा फलंदाज नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या जागी त्याला भारतीय संघात स्थान देता येणार नाही.

Oct 30, 2021, 09:55 AM IST

T20 World Cup : पाकिस्तानच्या तिसऱ्या विजयामुळे टीम इंडियाचा मार्ग मोकळा!

विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीत जवळपास मजल मारली आहे.

Oct 30, 2021, 09:04 AM IST

T20 World Cup : ना टीम ना खेळाडू, पण या गोष्टीमुळे भंग होऊ शकते टीम इंडियाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न

आगामी सामन्यांमध्ये 'विराट सेनेला एकही चूक करुन चालणार नाही.

Oct 29, 2021, 07:25 PM IST

एक चूक पडणार भारी... T20 World Cup मधून टीम इंडिया होणार आऊट?

सेमीफायनल पर्यंत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Oct 29, 2021, 04:28 PM IST

Ind vs New Zealand : असा लागणार, पहिल्या पाच मिनिटातच मॅचचा निकाल!

भारत विरूद्ध न्यूझीलंड या सामन्यात जी टीम हरेल त्या टीमचा वर्ल्डकपमधील प्रवास जवळपास संपल्यात जमा असेल.

Oct 29, 2021, 03:26 PM IST

न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाचं 'हा' खेळाडू ठरू शकतो कारण?

कोण आहे हा खेळाडू जो ठरू शकतो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या पराभवाचं कारण आणि का?

Oct 27, 2021, 10:40 PM IST

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, ब्लॅक कॅप्स संघातून 'हा' धडाकेबाज फलंदाज बाहेर

न्यूझीलंड विरुद्ध सामना जिंकण्याचा मार्ग सोपा... 2 दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे खेळणं अनिश्चित

Oct 27, 2021, 10:25 PM IST

Ind vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना चुरशीचा होणार, हे आहे कारण

टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं, अन्यथा वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात येणार आहे.

Oct 27, 2021, 06:38 PM IST

T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 27, 2021, 09:43 AM IST