ind vs nz

वनडे सिरीजमधून बुमराह बाहेर, २ नव्या खेळाडूंना संधी

भारतीय संघात २ नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

Jan 8, 2019, 12:35 PM IST

...असा अप्रतिम कॅच पकडत रोहित शर्मा बनला सुपरमॅन

भारताने तिसऱ्या आणि शेवटच्या टी-20 सामन्य़ामध्ये  न्यूझीलंडवर 6 रनने विजय मिळवत मालिका देखील आपल्या नावे केली. भारताविरुद्ध न्यूझीलंडने पहिल्यांदा टी-20 सीरीजमध्ये 1-2 ने पराभव स्विकारला. यासोबतच कर्णधार विराट कोहलीने आणखी एक मालिका आपल्या नावे केली आहे.

Nov 8, 2017, 11:55 AM IST

तिसऱ्या सामन्याआधी सेहवागने धोनीला दिला हा सल्ला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना तिरुवनंतपूरम येथे खेळला जाणार आहे. त्याआधी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा न्यूझीलंडने 40 धावांनी पराभव केला होता. धोनीने सामन्यात 49 रन केले पण त्यासाठी त्याने 37 चेंडू खेळले. यानंतर त्याच्या फलंदाजीबद्दल प्रश्न निर्माण केले जात होते.

Nov 7, 2017, 02:16 PM IST

रोहित शर्मा टी-२० मध्ये बनला सिक्सर किंग

न्यूझीलंड विरूद्ध धमाकेदार ८० रन्सची शानदार खेळी करणा-या रोहित शर्माने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. आता टीम इंडियाकडून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला आहे.

Nov 2, 2017, 08:30 AM IST

धोनीच्या या निर्णयामुळे झाला भारताचा विजय

टीम इंडियाने कानपूर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 6 धावांनी पराभव करून मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंड विजयाची वाटचाल करत होता. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा लेथमने तिसऱ्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी करत संघाला विजया जवळ आणलं होतं. परंतु धोनीच्या तल्लक बुद्धीमुळे त्याला माघारी जावं लागलं.

Oct 30, 2017, 01:48 PM IST

रिक्षा ड्राईव्हरच्या मुलाचा भारतीय संघात समावेश

बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.

Oct 23, 2017, 02:35 PM IST

२१ वर्षानंतर या क्रिकेटरने वानखेडेवर केला हा कारनामा

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत न्यूझीलंड पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने 281 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने निर्धारित 50 षटकांत 8 बळी गमावून 280 धावा केल्या. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीने 125 चेंडूत 121 धावा काढल्या.

Oct 23, 2017, 12:02 PM IST

वेलिंग्टन कसोटी ड्रॉ, मालिकेत भारताचा पराभव

वेलिंग्टन कसोटी सामना ड्रा घोषित करण्यात आला आहे. कर्णधार मॅक्क्यूलम आणि कर्णधार धोनीच्या सहमतीने हा सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. यावरून न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला आहे.

Feb 18, 2014, 10:14 AM IST

किवींना व्हाईटवॉश, भारताचा ५ गडी राखून विजय

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला आहे.

Sep 3, 2012, 04:12 PM IST