Abhishek Sharma Record: अभिषेक शर्माचेनाव एका लाजिरवाण्या यादीत सामील झाले. तो जगातील असा तिसरा फलंदाज ठरला ज्यांने आपल्या पहिल्या दोन टी-20 विश्वचषक सामन्यांत एकही धाव काढली नाही.
Rohit Sharma Crucial Decision In IND va PAK Match:टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानविरूद्धची हरलेली बाजी भारताने जिंकली.
Ind vs Pak T20 World cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. या विजयाबरोबरच वर्ल्ड कप स्पर्धेत जिंकण्याची परंपराही भारताने कायम ठेवली आहे.
T20 World Cup IND vs PAK: टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यानं क्रिकेटप्रेमीचा उक्साह शिगेला पोहोचवला होता.
India vs Pakistan Live Score Updates 2023 World Cup: आयसीसी विश्वचषक 2023 च्या 12 व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
India vs Pakistan : प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या नांग्या भारतीय गोलंदाजांनी ठेचल्या आहेत. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ पत्त्यासारखा कोसळला. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 191 धावा करता आल्या आहेत.
IND vs PAK, World Cup 2023: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना येत्या शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एशिया कप 2023 स्पर्धेच्या सुपर-4 मध्ये झालेला भारत-पाकिस्तान सामना एकतर्फी झाला. टीम इंडियाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवलं. हा सामना भारताने तब्बल 228 धावांनी जिंकला. आता पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात.
विराट कोहलीने पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात शतक ठोकलं असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
Asia Cup 2023 Ind Vs Pak Rohit Sharma Score: भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या आशिया चषकामधील पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शाहीन शाह आफ्रिदी असो किंवा शादाब असो रोहितने सर्वांच्याच गोलंदाजीवर फटके बाजी केली. मात्र रोहित शर्मा 56 धावांवर बाद झाला. पण रोहितने 78 पर्यंत मजल मारली असती तर त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला असता. जाणून घेऊयात याचबद्दल...
Ind vs Pakistan Asia Cup 2023 Reserve Day Rain: एकीकडे सर्व चाहते आजच्या राखीव दिवशी पाऊस पडू नये यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले असतानाच व्यंकटेश प्रसाद यांनी मात्र आज जोरदार पाऊस पडावा असं म्हटलं आहे.
Ind vs Pak :भारत विरूद्ध पाकिस्तानसामन्यापूर्वी पाकिस्तान टीमचा गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने ( Shaheen Afridi ) एक वक्तव्य केलंय. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला उद्देशून एक सांगितलं आहे.त्याने सामन्यापूर्वी केलेल्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहते हैराण झाले आहेत.
Asia Cup 2023 India vs Pakistan: आशिया चषक स्पर्धेमध्ये अजून 'सुपर-4'मधील 5 सामने शिल्लक आहेत. मात्र या सामन्यासंदर्भात एक वेगळीच माहिती समोर आली असून यावरुन वाद होण्याची शक्यता आहे.
IND vs PAK Sunil Gavaskar: भारताचा आशिया चषक स्पर्धेमधील पुढचा सामना 10 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये होणार आहे. हा या स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा दुसरा सामना असणार आहे.
IND vs PAK Asia Cup 2023 :रविवारीभारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यातही पाऊस पडणार का असा, प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. तर चाहत्यांसाठी पुन्हा एकदा वाईट बातमी आहे.
IND vs PAK Live Score : पावसामुळे भारत पाकिस्तान सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सामना पूर्ण 50 ओव्हरचा होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: 2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर पहिल्यांदाच तर एकदिवसीय सामन्यामध्ये भारत पाकिस्तान तब्बल 4 वर्षांनी आमने-सामने येत आहे.
Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये पाहायला मिळतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र या सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावरच टाकलेली नजर...
IND vs PAK Watch LIVE Free Online:श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.