ind vs pak

Asia Cup 2022 | क्रिकेट प्रेमींसाठी खूषखबर, 4 वर्षांनी आशिया कपचं आयोजन

आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आज शनिवारी (19 मार्च) आशिया कप स्पर्धेच्या (Asia Cup 2022) वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

Mar 19, 2022, 05:12 PM IST

रोहित शर्माची जीभ घसरली...; पाकिस्तानची रोहितवर टीका

रोहितचं वक्तव्य पाकिस्तानी खेळाडूंना रूचलं नाहीये.

Mar 10, 2022, 11:19 AM IST

Ind vs Pak | टीम इंडिया-पाकिस्तान वनडे सीरिज खेळणार?

टीम इंडिया आणि पाकिस्तान (India vs Pakistan) कट्टर प्रतिस्पर्धी.

 

Mar 9, 2022, 07:17 PM IST

तिने 6 महिन्यांची मुलगी विरोधी टीमकडे सोपवली कारण...

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की तो फक्त क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादीत राहात नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. पण...

Mar 7, 2022, 02:09 PM IST

ICC Womens World Cup 2022 : मोहिमेच्या सुरुवातीलाच पाकिस्तानशी सामना, पाहा टीम इंडियांचं वेळापत्रक

वर्ल्ड कपसाठी एकूण 8 संघ आमनेसामने भिडणार आहेत. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत. 

 

Feb 28, 2022, 08:22 PM IST

ICC टूर्नामेंट्समध्ये भारत-पाक एकाच ग्रुपमध्ये का असतात?

आता प्रश्न असा आहे की, आयसीसी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच ग्रुपमध्ये का ठेवलं जातं?

Jan 24, 2022, 12:11 PM IST

Asian Champions Trophy | थरारक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर शानदार विजय

 भारताने या विजयासह टॉप 3 मध्ये एंट्री घेतली आहे. 

Dec 22, 2021, 07:47 PM IST

ठरलं | 'या' दिवशी टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने भिडणार

 टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याची वाट प्रत्येक क्रिकेट चाहता पाहत असतो.  

Dec 11, 2021, 05:26 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडिया घाबरली होती! इन्झमाम उल हकनं डिवचलं

सामना संपून महिना उलटल्यानंतरही पाकिस्तान क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया सुरुच आहेत

Nov 26, 2021, 10:56 PM IST

CWG: कॉमनवेल्थमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान महिला संघ, पाहा कधी होणार सामना?

महिला क्रिकेट टी-20 फॉरमॅटमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणार आहे. 

Nov 12, 2021, 07:21 PM IST

पाकिस्तानचा खेळाडू विराटबद्दल बरळला, म्हणाला, ''टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये.. ''

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने विराटच्या T20 क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल भाष्य केलं आहे.

Nov 10, 2021, 01:50 PM IST

T20 World Cup : ना टीम ना खेळाडू, पण या गोष्टीमुळे भंग होऊ शकते टीम इंडियाचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न

आगामी सामन्यांमध्ये 'विराट सेनेला एकही चूक करुन चालणार नाही.

Oct 29, 2021, 07:25 PM IST

पाकिस्तान, इंग्लंड की भारत? विरेंद्र सेहवाग म्हणतो 'ही' टीम जिंकणार

वीरेंद्र सेहवागने आता कोणती टीम यंदाच्या टी-20 वर्ल्डकपचं विजेतेपद पटकावणार आहे, याचा अंदाज वर्तवला आहे.

Oct 28, 2021, 08:21 AM IST

IND VS PAK मॅचनंतर पाकिस्तानी फॅनने Akshay Kumar ला विचारला हा प्रश्न !

T20 क्रिकेट विश्वचषकात नुकताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. 

Oct 27, 2021, 01:04 PM IST

T20 World Cup 2021: शार्दूल ठाकूर की इशान किशन? कोण घेणार हार्दिकची जागा?

न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यात काही मोठे बदल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Oct 27, 2021, 09:43 AM IST