independence day celebration

PM Speech Highlights : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधनांनी समान नागरी कायद्यासह उल्लेख केलेले 9 महत्त्वाचे मुद्दे

Independence Day 2024 PM Modi Speech : पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेलं भाषण ऐकायला मिळालं नाही? पाहा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि महत्त्वाच्या घोषणा एका क्लिकवर... 

 

Aug 15, 2024, 10:35 AM IST

Independence Day : 15 ऑगस्ट 1947 रोजी वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर काय छापलं?

15 Aug 1947 Newspapers Headings : वाचा प्रत्येक शब्द आणि पुन्हा एकदा जगा तोच काळ.... स्वतंत्र भारतात कसा होता स्वातंत्र्यानंतरचा पहिला दिवस? पाहा... 

 

Aug 14, 2024, 03:21 PM IST

77 वा की 78 वा स्वातंत्र्यदिन? एका क्लिकवर गोंधळ होईल दूर

दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. सध्या देशभरात याची जोरदार तयारी सुरु आहे.15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिश शासनातून मुक्त झालो. अनेकांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. दरम्यान कितवा स्वातंत्र्यदिन हे अनेकांना माहिती नसते.77 वा की 78 वा स्वातंत्र्यदिन? याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो.15 ऑगस्ट 1947 ला आपण पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला.त्यामुळे 2024 साली आपण देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत.आपल्या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी बलिदान दिलं, त्यांची आठवण काढण्याचा हा दिवस.दरवर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशाला संबोधित करतात.

Aug 12, 2024, 03:02 PM IST

Gold @ 8 Rupee per Gram: सोनं फक्त 80 रुपये तोळा, तर पेट्रोल... 1947 मध्ये अशा होत्या वस्तूंच्या किमती!

Independence Day 2024: भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होऊन 77 वर्ष पूर्ण झाली. या 77 वर्षांत देशात काय बदल झाले जाणून घ्या. 

 

Aug 12, 2024, 12:21 PM IST

26 जानेवारीपेक्षा वेगळी असते 15 ऑगस्टची झेंडा फडकावण्याची पद्धत, तुम्हाला माहितीय का?

राष्ट्रीय ध्वज आपला देश आणि गौरवाचे प्रतिक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी झेंडा फडकावला जातो.  पण या दोन दिवसातील झेंडा फडकावण्यात काय फरक आहे? हे अनेकांना माहिती नसते. 

Aug 10, 2024, 12:55 PM IST

...अन् PM मोदींचं 'ते' वाक्य ऐकून सरन्यायाधीशांनी जोडले हात; पाहा Video

Video CJI Chandrachud PM Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केलं. यानंतर केलेल्या भाषणामध्ये त्यांनी असं काही विधान केलं की समोर आमंत्रितांमध्ये बसलेले सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी स्मितहास्य करत हात जोडले.

Aug 15, 2023, 04:07 PM IST

Happy Independence Day : Whatsapp, Instagram मेसेज शोधताय? Best देशभक्तीपर मेसेज एका क्लिकवर

Happy Independence Day 2023 Wishes : अख्खा देश भक्तीमय झाला असताना तुमच्या सोशल मीडियावर देशभावना व्यक्त करण्यासाठी काही मेसेज (message) सांगणार आहोत.

Aug 15, 2023, 09:12 AM IST

Independence Day 2023 : ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यात फरक काय? जाणून घ्या काय असतात नियम

आपला भारत देश यंदाच्या 15 ऑगस्टला 76 वा स्वांतत्र्यदिवस साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करतील आणि जनतेला संबोधित करतील. देशभरात स्वातंत्र्यदिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यानिमित्ताने आपण समजून घेऊया ध्वजारोहणाचे नियम काय असतात. 

Aug 15, 2023, 06:25 AM IST

Independence Day 2023: 15 ऑगस्टला लालकिल्ल्यावरुनच का होतं ध्वजारोहण? हे आहे खास कारण

स्वातंत्र्यदिनामित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरुन तिरंगा फडकावतील. देशाचा हा 76 स्वातंत्र्यदिन आहे. ऐतिहासिक लालकिल्ल्यावरान ध्वजारोहण करुन पंतप्रधान देशाला संबोधित करतील. स्वातंत्र्यदिनी लालकिल्यावरुन तर प्रजासत्ताकदिनी राजपथावरुन ध्वज फडकावला जातो. यामागे ऐतिहासिक कारणं आहेत. 

 

Aug 14, 2023, 01:24 PM IST

सचिनने केली सुरूवात तर युवीने घेतला पंगा, भारतीय खेळाडूंच्या हेल्मेटवरील तिरंग्याची कहाणी!

Tricolour ban from cricketers helmet: ज्या खेळाडूमुळे आज प्रत्येक भारतीयाची मान उंचावते, याच सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सर्वात आधी हेलमेटवर तिरंगा लावण्याची सुरूवात केली. तर युवराज सिंगने हेलमेटवरील तिरंग्यासाठी बीसीसीआयशी पंगा घेतला.

Aug 13, 2023, 12:24 AM IST

Independence Day 2023: 'या' 7 देशभक्तीच्या गाण्यांवर बनवा ट्रेंडिंग इन्स्टाग्राम रील्स

Independence Day 2023: देशभक्तीवर आधारीत गाण्यांवर रील्स बनवण्याचा करतायत विचार? तर आजचं पाहा ही लिस्ट... या गाण्यांवर करू शकतात इन्स्टाग्राम ट्रेडिंग रील्स..

Aug 12, 2023, 10:33 AM IST

अखेर मॅरिके कार्लसन यांनी केली या साडीची निवड !

दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांना भारताच्या स्वातंत्र्यदिनाला नेमकी साडी नेसावी हा प्रश्न पडला होता.

Aug 15, 2017, 07:07 PM IST

स्वातंत्र्यदिनाला कोणती साडी नेसू? - अमेरिकी दूतावासातील अधिकारीही साड्या पाहून पेचात !

'साडी' हा अनेक भारतीय महिलांचा अगदीच जिव्हाळ्याचा विषय आहे. पण आता भारतीय महिलांप्रमाणेच दिल्ली येथील अमेरिकी दूतावासात कार्यवाहक राजदूत या उच्चपदावर असणाऱ्या मॅरिके कार्लसन यांनादेखील अस्सल भारतीय आणि पारंपारिक साड्यांनी आकर्षित केलं आहे.

Aug 7, 2017, 01:39 PM IST

स्वातंत्र्यदिन स्पेशल : चला हवा येऊ द्यामध्ये तो सूर बने हमारा....

चला हवा येऊ द्या, या झी मराठीच्या सेटवर खास स्वातंत्र्यदिन स्पेशल कार्य़क्रम पाहायला मिळाला. चला हवा येऊ द्यामध्ये मिले सूर मेरा तुम्हारा.....तो सूर बने हमारा...

Aug 13, 2016, 08:20 PM IST

स्वातंत्र्यदिन स्पेशल : चला हवा येऊ द्यामध्ये ओ भारत देश है आहे मेरा...

चला हवा येऊ द्या, या झी मराठीच्या सेटवर खास स्वातंत्र्यदिन स्पेशल कार्य़क्रम पाहायला मिळाला. चला हवा येऊ द्यामध्ये ओ भारत देश है आहे मेरा...जय भारत या गिताने मंत्रमुग्ध केले.

Aug 13, 2016, 08:13 PM IST