india t20i team

भीती होती ते घडलंच! आगामी टी-20 सिरीजमधून Rohit Sharma ला बाहेरचा रस्ता

बांगलादेशाच्या दौऱ्यानंतर टीम इंडियाला भारतात श्रीलंकेविरूद्ध 3 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. याच सिरीज संदर्भात टीमसाठी एक वाईट बातमी आहे.

Dec 25, 2022, 05:19 PM IST