india tour south africa

IND vs SA Test Series | टीम इंडिया केपटाऊनमध्ये पराभवाची मालिका खंडित करत सीरिज जिंकणार का?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 जानेवारीला तिसरा कसोटी सामना (India vs South Africa Test Series) खेळवण्यात येणार आहे. 

Jan 9, 2022, 07:29 PM IST

IND vs SA Test Series | टीम इंडिया केपटाऊनमध्ये पराभवाची मालिका खंडित करत सीरिज जिंकणार का?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 11 जानेवारीला तिसरा कसोटी सामना (India vs South Africa Test Series) खेळवण्यात येणार आहे. 

Jan 9, 2022, 07:29 PM IST

IND vs Sa 3Rd Test | टीम इंडिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी आफ्रिकेचा असा आहे मास्टरप्लॅन

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs Sa 3Rd Test) यांच्यात 11 जानेवारीपासून मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.

Jan 8, 2022, 06:19 PM IST

IND vs SA 3Rd Test | रहाणे, पुजारी की विहारी, तिसऱ्या कसोटीत विराटमुळे कोणाचा पत्ता कट होणार?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा 11 जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. 

 

Jan 7, 2022, 09:07 PM IST

है तैयार हम! "काही तरी स्पेशल करु", आफ्रिका दौऱ्याआधी विराटचा निर्धार

टीम इंडिया आफ्रिका दौऱ्यावर (India Tour Of South Africa) जाणार आहे.

Dec 15, 2021, 06:51 PM IST

Priyank Panchal | रोहित शर्माच्या जागी संधी मिळालेला प्रियांक पांचाल कोण आहे?

रोहित 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहितच्या जागी संघात प्रियांक पांचालला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे.  

Dec 13, 2021, 09:48 PM IST

Rohit Shamra | 'हिटमॅन' रोहितचं कौतुक, तर विराटबाबत काय म्हणाला गंभीर?

टीम इंडियाच्या (Team India) टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदाची (Captaincy) जबाबदारी विराट कोहलीकडून (Virat Kohli) काढून रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आली आहे.

 

Dec 13, 2021, 08:09 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. 

Dec 13, 2021, 07:21 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा हुकमाच्या एक्क्याला दुखापत झाली आहे.

 

Dec 13, 2021, 03:04 PM IST