india vs australia

IND Vs AUS : ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परत

IND Vs AUS : ऑस्ट्रेलियन संघ (Team Australia) अडचणीत सापडलेला असताना संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दोन पराभवानंतर कर्णधार कमिन्स मायदेशी परतला असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यामागच काय कारण आहे याबद्दल जाणून घेऊया...

Feb 20, 2023, 11:02 AM IST

IND VS AUS : जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्ध वनडे मालिकेतून बाहेर

India Squad Australia ODIs:टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरूद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI कडून टीम इंडियाची (Team India)घोषणा करण्यात आली आहे. यानुसार अनेक खेळाडूंनी संघात पुनरागमन केले आहे,

Feb 19, 2023, 06:46 PM IST

IND vs AUS 2nd Test : के एल राहूलचा पत्ता कट? राहूल द्रविड स्पष्टच म्हणाला...

Rahul Dravid on KL Rahul Performance : टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहूल (KL Rahul) गेल्या काही सामन्यापासून फलंदाजीत अपयशी ठरतोय. ऑस्ट्रेलिया (Australia) विरूद्धच्या टेस्ट सामन्यातही राहूल फारशी अशी कमालीची कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे क्रिकेट फॅन्स चांगलेच भडकले आहे.

Feb 19, 2023, 05:24 PM IST

रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास! गेल्या 23 वर्षात असा रेकॉर्ड कोणालाच जमला नाही

R Ashwin Ind vs Aus Test : दिल्ली कसोटी (IND vs AUS 2nd Test) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी, अश्विनने (ravichandran ashwin) भारतासाठी 3 विकेट,तर जडेजाने  (ravindra jadeja) 7 विकेट घेऊन आश्चर्यकारक कामगिरी केली. यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 113 धावांवर आटोपला. 

Feb 19, 2023, 04:32 PM IST

Ravindra Jadeja:रवींद्र जडेजाचा भीमपराक्रम! वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूचा रेकॉर्ड ब्रेक

Sir Ravindra Jadeja 7-wicket: दुसऱ्या कसोटी सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली आहे. दिल्लीत रंगलेल्या या कसोटीत जडेजाची फिरकीची जादू पून्हा एकदा चालली आहे. जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाने पुर्णत नांगी टाकली होती. एकटा जडेजा ऑस्ट्रेलियाला पुरून उरला आहे.

Feb 19, 2023, 02:41 PM IST

IND vs AUS: दिल्लीचेही तख्त राखतो 'सर जड्डू' आमचा; एकटाच पूरून उरला.. मालिकेत 2-0 ने आघाडी

IND vs AUS 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 6 विकेटने विजय नोंदवला आहे. हा सामना जिंकून भारताने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे,

Feb 19, 2023, 01:58 PM IST

IND vs AUS : Virat Kohli नव्या युगाचा चॅम्पियन; अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज, सचिनही फिका

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे.

Feb 19, 2023, 12:58 PM IST

IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Feb 18, 2023, 02:51 PM IST

IND vs AUS: ऑलराऊंडर असावा तर 'जड्डू' सारखा; दुसऱ्या सामन्यात Ravindra Jadeja ने रचला इतिहास, पहिलाच भारतीय!

India vs Australia, 2nd Test :चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे हा सामना ऑस्ट्रेलियासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Feb 17, 2023, 02:32 PM IST

Disney+ Hotstar Down: भारत-ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना हॉटस्टारची सेवा बंद, नेटकऱ्यांचा बोभाटा!

Disney+ Hotstar Down: लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म Disney + Hotstar ची सेवा ठप्प झाली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना सुरू असतानाच अनेकांचं लाईव्ह स्ट्रिमिंग बंद पडलं.

Feb 17, 2023, 02:26 PM IST

IND vs AUS : दिल्ली टेस्टमध्ये Rohit Sharma 'या' खेळाडूंना घेऊन उतरणार मैदानात, पाहा कसं असेल प्लेईंग 11

दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर सर्वांचं लक्ष्य असणार आहे. दुसऱ्या टेस्टमध्ये श्रेयर अय्यरला संधी मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

Feb 16, 2023, 10:02 PM IST

IND vs AUS: टीम इंडियामध्ये चाललंय काय? Virat Kohli का राहतोय संघापासून लांब?

IND Vs AUS,2nd test:विराट कोहली (Virat Kohli) खेळाडूंपासून लांब रहायला गेला आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये चाललंय काय? असा प्रश्न क्रिडाविश्वात विचारला जातोय.

Feb 16, 2023, 08:46 PM IST

ICC Rankings: भारत तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह', वनडे, टी-ट्वेंटीनंतर आता कसोटीतही टीम इंडिया नंबर 1

ICC Rankings:  नागपुरमध्ये टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Feb 15, 2023, 03:15 PM IST

शुबमन गिल-सारा तेंडूलकरच्या अफेअरची पुन्हा चर्चा, फोटोने उडवली एकच खळबळ

Shubman Gill and Sara Tendulkar : शुबमन गिलने (Shubman Gill) व्हॅलेंटाईन डे (valentine Day) निमित्त एक फोटो शेअर केला आहे.  मात्र त्याच्या या फोटोचा सारा तेंडूलकरची संबंध काय येतोय, हे जाणून घेऊयात.

Feb 14, 2023, 08:13 PM IST

Ind Vs Aus : Border Gavaskar Trophy चा तिसरा सामना रद्द? आयत्या वेळी BCCI चा निर्णय

Border Gavaskar Trophy Ind Vs Aus : भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमघ्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानच हा असा निर्णय का घेतला गेला? पाहून घ्या 

 

Feb 13, 2023, 11:12 AM IST