IND vs AUS: भारतीय संघाने अचानक 'या' खेळाडूला काढलं संघाबाहेर, करिअर संपण्याच्या मार्गावर
India vs Australia: ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Indian Cricket Team) घोषणा केली आहे. या संघात युवा खेळाडू रवी बिष्णोईला (Ravi Bishnoi) स्थान देण्यात आलेलं नाही. रवी विष्षोई दक्षिण आफ्रिकेविरोधात (South Africa) शेवटचा खेळला होता. त्यानंतर त्याला संघात जागा मिळालेली नाही.
Mar 8, 2023, 04:14 PM IST
IND vs AUS: रोहित- द्रविडच्या विश्वासातील खेळाडू कसोटी संघातून बाहेर? राहुलनंतर त्याच्यावर गदा
India vs Australia, 2023: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना 9 मार्चला आहे. पण, त्यापूर्वीच संघातून मोठी माहिती समोर आली आहे.
Mar 7, 2023, 07:51 AM IST
पीचची काहीही चूक नाही...; पीचवरून माजी खेळाडूंनी केलेल्या टीकेला Rohit Sharma चं प्रत्युत्तर
रोहित शर्माच्या म्हणण्याप्रमाणे, यामध्ये पीचची कोणतीही चूक नाहीये. अशा स्थितीतमध्ये फलंदाजांनाच पीचवर रन कसे करावे यासाठी मार्ग शोधावा लागेल.
Mar 4, 2023, 04:03 PM ISTWTC Final: टीम इंडियासाठी फायनलचे दरवाजे बंद? ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पराभवामुळे संपूर्ण गणित फिस्कटलं!
तिसऱ्या टेस्टमध्ये भारताला नमवत ऑस्ट्रेलियाने (Australia Team) एन्ट्री पक्की केली. मात्र या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. यामुळे भारत WTC Final 2023 खेळू शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह आलं आहे.
Mar 3, 2023, 05:20 PM ISTInd vs Aus : 3 दिवसांत कसोटी सामना संपला, तर उरलेल्या दोन दिवसांचे पैसे परत मिळतात का?
भारत आणि ऑस्ट्रलियादरम्यान तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे, पण हा सामना कवेळ तीन दिवसांतच संपण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली आहे, तसंच खेळपट्टीबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
Mar 2, 2023, 05:37 PM ISTRohit Sharma : स्टिव्ह स्मिथची एक चूक आणि...; आऊट असूनही पव्हेलियनमध्ये परतला नाही हिटमॅन
27 रन्सवर टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आणि 109 भारताचा ऑल आऊट झाला. मात्र या सामन्यामध्ये रोहित शर्माला स्टिव्ह स्मिथच्या एका चुकीमुळे जीवनदान मिळण्यास मदत झाली.
Mar 1, 2023, 03:50 PM ISTIndia Vs Australia 3rd Test : टीम इंडिया All Out, ऑस्ट्रेलियाला 109 धावांचे आव्हान!
India Vs Australia 3rd Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील तिसरी कसोटी होळकर क्रिकेट स्टेडियम इंदूर येथे खेळवली जात असून टीम इंडिया पहिल्याच दिवशी ऑल आऊट झाली आहे. एकदंरीत भारताची सुरुवात फारच खराब झाल्याचे दिसून आले आहे.
Mar 1, 2023, 01:45 PM ISTIndia Vs Australia 3rd Test: टीम इंडिया चॅम्पियनशिपची फायनल गाठणार? टॉस जिंकताच रोहित शर्माने घेतला 'हा' निर्णय
IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS 3rd Test) यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना आज इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला जाईल. पाहा हा सामना कधी आणि कुठे पाहाल?
Mar 1, 2023, 09:03 AM ISTInd vs Aus : शुभमन की राहूल? कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या इंदूर कसोटीची Playing XI
India vs Australia 3rd test: भारत-ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातल्या तिसरा कसोटी सामना इंदूरमधील होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्माबरोबर कोण सलामीला येणार यावर प्रश्नचिन्ह आहे. कारण केएल राहुलच्या खराब परफॉर्मन्समुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याला कसोटीत बाहेर बसवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी त्याच्या जागी शुभमन गिलची वर्णी लागणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Feb 28, 2023, 03:32 PM ISTShardul Thakur Marriage: शार्दुलच्या लग्नात सवंगड्यांचा कल्ला, 'या' खेळाडूनं दाखवलं टॅलेंट; Video आला समोर!
Shardul Thakur,Shreyas Iyer: शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि मिताली परुलकर यांचं लग्नसोहळा पार पडला आहे. लग्नाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. त्याचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. त्यात टीम इंडियाच्या खेळाडूने कल्ला केल्याचं दिसतंय.
Feb 27, 2023, 08:17 PM ISTHarmanpreet Kaur : उराशी बाळगलेलं स्वप्न अन् सेमीफायनलचा पराभव, अंजूम दिसताच हरमनप्रीत ढसाढसा रडली, पाहा Video
Harmanpreet Kaur VIDEO : सामना गमावल्यानंतर हरमनप्रीतचा आणखी एक व्हिडिओ सध्या शेअर केला जातोय. ज्यामध्ये ढसाढसा रडताना (Harmanpreet Kaur bursts into tears) दिसत आहे.
Feb 24, 2023, 02:16 PM ISTEllyse Perry : चीते की चाल, बाज की नज़र और...पोरीची फिल्डिंग पाहून तुम्हालाही jonty rhodes आठवेल, पाहा Video
IND vs AUS T20 World Cup: सेमीफायनल सामन्यात (SemiFinal) ऑस्ट्रेलियाने मोलाचे रन्स वाचवले, ऑस्ट्रेलियाची फिल्डिंग भन्नाट राहिली. त्याचा एक व्हिडिओ (Ellyse Perry Video) आयसीसीने शेअर केलाय.
Feb 24, 2023, 12:57 PM IST
IND W Vs AUS W: टीम इंडियाची Women's T20 World Cup जेतेपदाची संधी हुकली; अवघ्या 5 रन्सने गमावली मॅच
INDW vs AUSW Women T20 World Cup: केपटाऊनमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात सेमीफायनलचा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारतीय महिलांचा पराभव झाला आहे.
Feb 23, 2023, 09:45 PM ISTInd vs Aus Semifinal : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला 2 मोठे धक्के; हरमनप्रीतसोबत अजून 1 खेळाडू बाहेर
आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकप 2023 चा सेमीफायनलचा सामना आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्याने सेमीफायनलच्या सामन्यासाठी अनुपस्थितीत राहण्याची शक्यता आहे
Feb 23, 2023, 04:38 PM ISTIND vs AUS : 'के एल राहूलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडावं...', माजी क्रिकेटरचे मोठं विधान
IND vs AUS KL Rahul Performance : टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहूल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्याकडून के एल राहूलची (KL Rahul) पाठराखण होत असली तरी माजी क्रिकेटर मात्र त्याच्या कामगिरीवर अजिबात खुश नाही आहे. अनेक क्रिकेटर्सने त्याच्या खेळावर टीका केली.
Feb 20, 2023, 02:29 PM IST