विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'
Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला.
Sep 27, 2024, 07:38 PM ISTके. एल. राहुलवर टीका झाली, पण 'या' एका निर्णयामुळे सर्वांकडून होतंय कौतुक!
खराब फॉर्ममुळे टीका होणाऱ्या राहुलने नेमका कोणता निर्णय घेतला ज्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.
Dec 25, 2022, 10:23 PM ISTWTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल
India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.
Dec 25, 2022, 01:14 PM ISTIndia vs Bangladesh: दे दणादण...! 'या' खेळाडूने बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हिरावला
India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने अप्रतिम खेळ दाखवला आहे. या खेळाडूने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला आहे. या खेळाडूमुळे भारत विजयी ठरला आहे.
Dec 25, 2022, 12:14 PM ISTInd vs Ban 2nd Test: अखेर भारत विजयी, भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप
India vs Bangladesh: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा विजय झाला.
Dec 25, 2022, 11:23 AM ISTWorld Test Championship च्या अंतिम फेरीसाठी Team India अशी पात्र ठरणार, जाणून घ्या संपूर्ण गणित
World Test Championship: ऑस्ट्रेलिया 13 कसोटीत 9 विजय आणि 3 ड्रासह 76.92 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 13 सामन्यात 7 विजय आणि 4 पराभवासह 55.77 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 54.55 आहे. श्रीलंका 53.33 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.
Dec 22, 2022, 05:45 PM ISTIND vs BAN: दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
Rohit Sharma : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळला जाणार आहे. मात्र सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
Dec 19, 2022, 04:31 PM IST