india vs bangladesh

Asia Cup 2023 : मैदानावर फक्त पाणी देण्यासाठी विराट कोहलीला मिळाले इतके पैसे

Virat Kohli : टीम इंडियाच स्टार फलंदाज विराट कोहीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. एशिया कपमध्ये बांगलादेशविरुद्धच्या (India vs Bangladesh) सामन्यात विराट वॉटरबॉयच्या (Water Boy) भूमिकेत दिसला. मैदानावर पाणी नेताना त्याने केलेल्या धमालमस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Sep 15, 2023, 06:54 PM IST

'सर' रवींद्र जडेजाने रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते जड्डूने करून दाखवलं!

Ravindra Jadeja Record : 'सर' रवींद्र जडेजाने रचला इतिहास; कोणालाच जमलं नाही ते जड्डूने करून दाखवलं!

Sep 15, 2023, 06:26 PM IST

बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, ऑलराऊंडर खेळाडू बाहेर

Team India News: येत्या 17 सप्टेंबरला एशिया कप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने सुपर-4 मधले दोन सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारलीय. आता सुपर-4 मधील टीम इंडियाचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जाणार आहे. 

Sep 14, 2023, 09:16 PM IST

Harmanpreet Kaur: आता अतीच झालं बरं का! हरमनप्रीतवर बोलतना शाहिद अफ्रिदीने दात दाखवले, म्हणतो...

Shahid Afridi on Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरने सामन्या झाल्यानंतर देखील अंपायर आणि बांग्लादेशी खेळाडूंची हुज्जत घातली होती, अशातच आता क्रिडाविश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत असल्याचं दिसून येतंय. 

Jul 26, 2023, 07:42 PM IST

हरमनप्रीत कौरला वाद भोवला! 'या' तीन कारणामुळे ICC केली मोठी कारवाई

ICC suspended Harmanpreet Kaur: भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला आयसीसीच्या आचारसंहितेचे दोन वेगवेगळे उल्लंघन केल्यामुळे पुढील दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

 

Jul 25, 2023, 06:56 PM IST

IND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!

Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.

Dec 25, 2022, 05:55 PM IST

IND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!

India vs Bangladesh, R Ashwin: एक वेळ अशी होती, ज्यावेळी भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटत होतं, पण...

Dec 25, 2022, 04:39 PM IST
India Vs Bangaldesh India Win Second Test Match By Three Wickets And Win Test Series PT55S

India Vs Bangaldesh Test | 'पराभवाचे संकट जवळ पण...भारताचा कसा गवसला विजय?

India Vs Bangaldesh India Win Second Test Match By Three Wickets And Win Test Series

Dec 25, 2022, 02:25 PM IST

WTC Points Table : भारताच्या विजयानंतर आफ्रिका, श्रीलंकेला फुटला घाम, कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल

India vs Bangladesh : टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने जिंकली आहे. या विजयानंर आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत आपले स्थान मजबूत केले आहे. परिणामी भारताच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेला घाम फुटला आहे. टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये भारताचे सध्याचे स्थान काय आहे ते जाणून घेऊया.

Dec 25, 2022, 01:14 PM IST

India vs Bangladesh: दे दणादण...! 'या' खेळाडूने बांगलादेशच्या तोंडून विजयाचा घास हिरावला

India vs Bangladesh: भारताने बांगलादेशविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप केला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूने अप्रतिम खेळ दाखवला आहे. या खेळाडूने टीम इंडियाला स्वबळावर विजय मिळवून दिला आहे. या खेळाडूमुळे भारत विजयी ठरला आहे. 

Dec 25, 2022, 12:14 PM IST

Ind vs Ban 2nd Test: अखेर भारत विजयी, भारताचा बांगलादेशला क्लीन स्वीप

 India vs Bangladesh: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा विजय झाला.

Dec 25, 2022, 11:23 AM IST

भारताचा आधारस्तंभ पुजारा 18 धावा करताच दिग्गजांच्या क्लबमध्ये मारणार एन्ट्री

सचिन, गावस्कर आणि विराट... फक्त 18 धावा करून पुजारा कसा करणार दिग्गजांच्या यादीत मिळवणार स्थान!

 

Dec 21, 2022, 06:42 PM IST

IND vs BAN : टीम इंडिया अजून एक मोठा धक्का; KL Rahul दुखापतीमुळे दुसऱ्या टेस्टमधून बाहेर?

टीमचं नेतृत्व करणारा केएल राहुल (KL Rahul) देखील दुखापतग्रस्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात केएल राहुल खेळणार की नाही यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (KL Rahul injured while batting practice)

Dec 21, 2022, 06:30 PM IST

माही तुस्सी ग्रेट हो! Ishan Kishan जिंकलं मन, धोनीचं नाव घेत म्हणाला...; पाहा Video

Ishan Kishan, MS Dhoni: झारखंड (Jharkhand) आणि केरळविरुद्धच्या  (Kerala) सामन्यानंतर एका चाहत्याने ईशान किशनला त्याच्या मोबाईलवर ऑटोग्राफ (Autograph on mobile) देण्याची विनंती केली.

Dec 20, 2022, 08:44 PM IST

IND vs BAN : टीम इंडियाला मोठा धक्का! 'हे' दोन खेळाडू कसोटी सामन्यातून बाहेर

IND VS BAN : येत्या 22 डिसेंबरला बांगलादेशविरूद्ध दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dec 20, 2022, 02:02 PM IST