india vs canada issue

अमेरिकेने कॅनडाकडे केली भारताची चुगली! गुप्त माहितीबद्दल धक्कादायक खुलासा; दिल्ली टेन्शनमध्ये?

India vs Canada Issue USA Role: मागील आठवड्याभरापासून भारत आणि कॅनडामधील राजकीय संबंध कमालीचे टोकाला गेले आहेत. मात्र जिथून हे सारं सुरु झालं त्यात आता अमेरिकेचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

Sep 24, 2023, 01:23 PM IST

कॅनडामध्ये Most Wanted खलिस्तानी दहशतवादी सुक्खा सिंगची हत्या; 2017 पासून होता फरार

India vs Canada Most Wanted Criminal Sukhdool Singh Shot Dead: 2017 साली हा दहशतवादी पंजाबमधून कॅनडामध्ये पळून गेला होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेतला जात होता.

Sep 21, 2023, 11:33 AM IST

Alert! कॅनडातील 10 लाख भारतीयांना मोदी सरकारचा इशारा; म्हणाले, 'अत्यंत सावध राहा कारण...'

India Advisory For Indians in Canada: दोन्ही देशांमधील वाद टोकाला पोहोचला असतानाचा भारताने हा इशारा जारी केला आहे. सध्याच्या उपलब्ध डेटानुसार कॅनडामध्ये 10 लाखांहून अधिक भारतीय राहतात.

Sep 20, 2023, 04:46 PM IST

भारत-कॅनडा वादात अक्षय कुमार ट्रोल! Memes चा पडला पाऊस; पाहा मिम्स, जाणून घ्या कारण

India vs Canada Issue Akshay Kumar: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत काही निर्णय घेतल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. मात्र या सर्व वादामध्ये अभिनेता अक्षय कुमारला ट्रोल केलं जात आहे. नेमकं घडलंय काय आणि लोकांचं म्हणणं काय हे पाहूयात...

Sep 20, 2023, 04:06 PM IST

भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? 'खऱ्या व्हिलन'ने काय केलंय पाहा

India vs Canada Main Villain Is This Women: भारत आणि कॅनडामधील संघर्ष शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी मायदेशी जाण्याचे निर्देश दिले आहेत.

Sep 20, 2023, 02:19 PM IST