india vs england test series 2021

IND vs ENG 5th Test : रवी शास्त्री आणि विराट कोहलीला अटक करा, संतप्त क्रिकेटप्रेमींची मागणी

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) पाचवा कसोटी रद्द झाल्याने क्रिकेटप्रेमी नाराज आहेत

Sep 10, 2021, 07:54 PM IST

IND vs ENG 5th Test | पाचवी टेस्ट रद्द झाल्यानंतर मालिकेचा निकाल काय असणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs England Test Series 2021) यांच्यात खेळवण्यात येणारा पाचवा कसोटी (5th Test) सामना रद्द करण्यात आला आहे. 

Sep 10, 2021, 03:32 PM IST

Ind VS Eng 4th Test | इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडियात मोठे बदल, कोणाला डच्चू मिळणार?

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड (India vs england Test Series 2021) यांच्यातील चौथा कसोटी सामना हा 2 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे.  

Aug 29, 2021, 05:13 PM IST

कृणालला कोरोना, SKY आणि Prithvi चा इंग्लंड दौरा हुकणार?

 पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (India vs England Test Series 2021) बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीये.  

Jul 27, 2021, 05:43 PM IST

India vs England 2021 | टीम इंडियावर दुखापतीचं ग्रहण, शुबमन गिलनंतर स्टार गोलंदाज मालिकेबाहेर?

टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्याआधी टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण लागलंय.

Jul 22, 2021, 04:18 PM IST

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टीम इंडियाला झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू बाहेर

या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला (India vs England Test Series 2021) मुकावे लागणार आहे.

Jun 30, 2021, 09:34 PM IST

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा 'हा' बॅट्समन सर्वाधिक धावा करणार, Monty Panesar चा दावा

 टीम इंडिया (Team India)  लवकरच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) जाणार आहे. 

May 28, 2021, 09:20 PM IST

टीम इंडियाच्या 'या' गोलंदाजाला नंबर 1 बॉलरला पछाडत किर्तीमान करण्याची सुवर्णसंधी

टीम इंडिया न्यूजीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. या सामन्यात आर अश्विनला या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे.  

May 28, 2021, 05:28 PM IST

World Test Championship | इंग्लंड दौऱ्याआधी 'या' दिग्गजाचा विराटला सल्ला, म्हणाला...

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया 2 जूनला रवाना होणार आहे.  

May 28, 2021, 04:11 PM IST

टीम इंडिया 5-0 ने कसोटी मालिका जिंकेल, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (India vs England Test Series 2021) खेळणार आहे. 

May 22, 2021, 02:50 PM IST