सर जडेजाची टीम इंडियात पुनरागमन
ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला जवळपास १४ महिन्यानंतर टीम इंडियाचा टेस्ट टीमध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या दोन टेस्टसाठी १६ सदस्यांच्या टीममध्ये त्याला स्थान देण्यात आले आहे.
Oct 19, 2015, 05:59 PM ISTजिंकल्यानंतरही पराभूत झाला कर्णधार धोनी!
भारतीय टीमचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली काल टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजयश्री मिळविला पण टीम इंडियात आजकाल सर्वकाही आलबेल असल्याचे दिसत नाही. याचे एक प्रत्यक्ष उदाहण मैदानात पाहायला मिळाले. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य राहणे हे एकमेकांत मैदानाच भिडले आणि ताळमेळ नसल्याने कोहली रनआऊट झाला आणि त्याने पॅव्हेलिअनचा रस्ता पकडला.
Oct 15, 2015, 11:50 AM ISTविराट कोहलीला मोजावी लागली लज्जास्पद पराभवाची किंमत
भारताचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-२० सिरीजच्या दुसऱ्या सामन्यात आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये आपल्या नंबर वनचा मुकूट गमवला आहे.
Oct 9, 2015, 07:50 PM ISTपराभवानंतर कॅप्टन कूल धोनी भारतीय बॅट्समनवर बरसला
खराब प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या बॅट्समनची कॅप्टन कूल धोनीनं चांगलीच धुलाई केल्याचं कळतंय. धोनी चिडला आणि त्यानं सर्व खेळाडूंना जर आपण आपल्यातील कमी दूर केली नाही आणि जोडीनं विकेट गमावल्याचं म्हटलंय.
Oct 6, 2015, 09:33 AM IST... जेव्हा विराट कोहलीनं रैनाची कॅच सोडली
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान धर्मशाळा इथं शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये एक अजबच दृश्य पाहायला मिळाल. टीम इंडियाच्या इनिंगच्या वेळी सुरेश रैनानं १७व्या ओव्हर्समध्ये केगिंसो रबाडाच्या बॉलवर एक पूल शॉट मारला. बॉल रैनाच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागून फाइन लेग बाउंड्रीकडे गेले. तिथंच टीम इंडियाचं डगआउट होतं आणि तिथेच विराट कोहली कॅच पकडायला पुढे आला पण कोहलीची कॅच पकडू शकला नाही.
Oct 4, 2015, 09:17 AM IST