india vs south africa

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचे थेट प्रक्षेपण आता 'या' चॅनेलवर'; मोबाईलवरही पाहता येणार

पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची जोरदार तयारी सुरुय. त्याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहोचला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पोहोचली आहे. 

Dec 7, 2023, 12:31 PM IST

टीम इंडियाबरोबर विमानात असलेली ही 'मिस्ट्री गर्ल' कोण? रिंकूच्या फोटोने चर्चांना उधाण

Mystery Girl On Plane With Team India: भारतीय क्रिकेटपटूने शेअर केलेल्या व्हिडीओत दिसतेय ती.

Dec 6, 2023, 03:58 PM IST

IND vs SA : कॅप्टन कुल धोनीला टेन्शनमध्ये टाकणाऱ्या 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री!

Who is Sai Sudharsan ? इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आयपीएलमध्ये नियम आला होता. त्यावेळी गुजरात टायटन्सने इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात साईला मैदानात आणलं अन् साईने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 96 धावांची धुंवाधार खेळी केली होती. त्यानंतर टीम इंडियाला (Team India Squad for South Africa tour) सुपरस्टार मिळाल्याची जोरदार चर्चा झाली.

Dec 1, 2023, 05:06 PM IST

Mohammed Shami साऊथ अफ्रिकेविरुद्ध खेळणार की नाही? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं!

Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये अफलातून कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) का खेळणार नाही? याचं कारण बीसीसीआयने सांगितलं आहे.

Nov 30, 2023, 11:50 PM IST

IND vs SA : साऊथ अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, KL Rahul नवा वनडे कर्णधार!

India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाचा संघ निवडण्यासाठी पुरुष निवड समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दौऱ्यातील व्हाईट-बॉल क्रिकेटमधून विश्रांती घेण्याची विनंती बोर्डाकडे केली होती. 

Nov 30, 2023, 08:20 PM IST

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, एकदिवसीय-टी20 क्रिकेटमधून निवृत्त होणार?

Virat Kohli : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 5 सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यातून विराट कोहलीने ब्रेक घेतला आहे.

Nov 29, 2023, 04:42 PM IST

World Cup 2023 : साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची धमाल! ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल

Indian Dressing room Video : वर्ल्ड कपच्या 37 व्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेविरुद्ध 243 धावांनी विजय (IND vs SA Clash) मिळवला. या एकहाती विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात खेळाडू मस्ती करताना दिसतायेत.

Nov 6, 2023, 07:46 PM IST

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

Nov 6, 2023, 12:59 PM IST

'एक काम करा भारत विरुद्ध संपूर्ण जग...', SA च्या दणदणीत पराभवानंतर वसीम अक्रमचं मोठं विधान, 'सगळंच कसं...'

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने संपूर्ण जग विरुद्ध भारत खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

 

Nov 6, 2023, 11:46 AM IST

Temba Bavuma: सामन्यात दुर्दैवाने आम्ही...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?

Temba Bavuma: इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय. 

Nov 6, 2023, 08:27 AM IST

Video : हमारी भाभी कैसी हो..! शुभमन गिलसमोर किंग कोहलीने दिली अशी रिअ‍ॅक्शन; तुम्हीही पोटधरून हसाल

India vs South Africa : हमारी भाभी कैसी हो विराटने चाहत्यांना या घोषणा थांबवण्याचा इशारा केला. नो नो.. असं कोहली बोटांनी सांगत होता. शुभमन गिलने (Shubhman gill) या घोषणांकडे दुर्लक्ष केलं. मात्र, विराटने भन्नाट रिअॅक्शन दिली.

Nov 5, 2023, 11:02 PM IST

IND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!

India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे. 

Nov 5, 2023, 08:38 PM IST

Virat kohli Century : 'मला 365 दिवस लागले, पण तूला...', 49 व्या शतकानंतर सचिनची विराटकडे खास मागणी!

Virat kohli 49th Century : कोहलीच्या किंग साईज खेळीमुळे सचिन देखील प्रभावित झाला आहे. सचिनने (Sachin Tendulkar) पोस्ट करत विराटचं कौतूक केलंय. त्याचबरोबर विराटकडे एक मागणी देखील केलीये.

Nov 5, 2023, 08:09 PM IST

Virat Kohli : बर्थडेला विश्वविक्रम करणाऱ्या विराटसाठी अनुष्का शर्माची खास इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणते...

Anushka Sharma post on Virat Kohli's Century : टीम इंडियाच्या किंग कोहलीने 49 वं शतक ठोकत विश्वविक्रम रचला. अशातच अनुष्का शर्माने पोस्ट करत आपल्या नवऱ्याचं कौतूक केलंय.

Nov 5, 2023, 07:02 PM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'या' खेळाडूंना बसवणार बाहेर

IND vs SA Probable Playing XI: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी म्हणजे 5 नोव्हेंबरला टीम इंडिया सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरेल. टीम इंडियाचा सामना असेल तो बलाढ्य दक्षिण आफ्रिकेशी. या सामन्यासाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. 

Nov 4, 2023, 06:35 PM IST