india vs sri lanka t20 series

टीम इंडियात 'सुनील नरेन'ची एन्ट्री, श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेत गौतम गंभीरची जबरदस्त चाल

India vs Sri Lanka T20 Series : श्रीलंका दौऱ्यापासून टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरु करणाऱ्या गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघासाठी जबरदस्त प्लान तयार केला आहे. पल्लेकेलेतल्या पहिल्या टी20 सामन्यासाठी गौतम गंभीरने चक्क सुनील नरेनची मदत घेतली आहे. 

Jul 25, 2024, 06:59 PM IST

गंभीर गुरुजींचा हंटर! श्रीलंका दौऱ्यापूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबाबत मोठा निर्णय

Team India Tour of Sri Lanka : श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणआर होती. पण आता त्यांची सुट्टी रद्द झाल्याचं समोर येतंय.

Jul 18, 2024, 05:20 PM IST

टीम इंडियाला धक्का! हार्दिक पांड्याची श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून माघार... पत्नी नताशाचं कारण?

IND vs SL Hardik Pandya: जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि श्रीलंकादरम्यान तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. पण त्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठा धक्का बसला आहे. 

Jul 16, 2024, 05:33 PM IST

हार्दिक पांड्या कर्णधार, वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बाहेर... श्रीलंकेविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

IND vs SL T20 Series : भारत आणि झिम्बाब्वेदरम्यानच्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेनंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. 26 जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून यात तीन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 

Jul 12, 2024, 08:10 PM IST

IND vs SL : हार्दिक पंड्याने सांगितला टीम इंडियाच्या नवीन वर्षाचा संकल्प

IND vs SL Hardik Pandya Press Conference : भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध (India vs sri lanka) तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. 

Jan 2, 2023, 08:38 PM IST

Ind vs Lanka : हार्दिक, सूर्यकुमारवर जबाबदारी देण्यामागे हे आहे कारण? बीसीसाआयचा मोठा गेम उघड

2023 हे वर्ष एकदिवसीय वर्ल्ड कपचं वर्ष आहे, त्यामुळे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद बदलला जाणार नाही, पण हार्दिक आणि सूर्यकुमारवर जबाबदारी देत बीसीसीआयने दिग्गजांना संकेत दिले आहेत

Jan 2, 2023, 07:34 PM IST

Shreyas Iyer चा तो कारनामा, जो रोहित-विराट देखील नाही करु शकले

भारतीय संघात सध्या आपली जागा निश्चित करण्यासाठी सगळेच खेळाडू प्रयत्न करत आहेत. त्यात श्रेयस अय्यरने शानदार कामगिरीच्या जोरावत आपली जागा जवळपास निश्चित केलीये.

Feb 28, 2022, 03:33 PM IST