india vs west indies 2023

IND vs WI 3rd T20 : अखेर टीम इंडियाचा सूर्य तळपला! मालिकेत राखली लाज, वेस्ट इंडिजवर 7 गडी राखून विजय

India beat West Indies In 3rd T20I : वेस्ट इंडिजने दिलेल्या 160 धावांच आव्हान पार करताना टीम इंडियाने हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे. त्यामुळे आता भारताने सिरीजमध्ये 2-1 ने कमबॅक केलंय. 

Aug 8, 2023, 11:16 PM IST

वन डेनंतर टी20 तही 'सूर्य अस्त', फक्त आयपीएलमध्येच तळपते 'मिस्टर 360' ची बॅट

Suryakumar Yadav: वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर टी20 मालिकेतही सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून धावांचा ओघ निघालेला नाही. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारा सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र फ्लॉप ठरत आहे. 

Aug 5, 2023, 07:37 PM IST

Video: रोहित शर्माकडून मैदानात शिवागाळ; Boundary वरील शार्दुलवर भडकला

Rohit Sharma Slams Shardul During 1st WI ODI: वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजी करत असतानाच 19 व्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. रोहित शार्दुलकडे पाहून आरडाओरड आणि शिवीगाळ करत असल्याचा क्षण कॅमेरात कैद झाला आहे.

Jul 28, 2023, 08:41 AM IST

Ind vs WI: पहिला सामना जिंकल्यानंतरही कर्णधार रोहित नाराज; म्हणाला, 'वाटलं नव्हतं...'

Ind vs WI Rohit Sharma Upset: सामन्याचं सविस्तर विश्लेषण करताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली. स्वत: सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येण्याचा निर्णय़ कसा योग्य होता हे ही रोहितने यावेळेस सांगितलं.

Jul 28, 2023, 08:05 AM IST

IND vs WI: वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाचा प्रयोग फसला, इवलुश्या धावसंख्येसमोर रडत रडत विजय!

India beat West Indies by 5 wickets: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज पहिल्या वनडे सामन्यात भारताने विंडीजचा 114 रन्समध्ये ऑलआऊट केला. भारताला जिंकण्यासाठी 115 रन्सची गरज असताना टीम इंडियाने प्रयोग केले.

Jul 27, 2023, 11:13 PM IST

WTC Points table: पावसाने केली पाकिस्तानची चांदी! शेवटची मॅच ड्रॉ अन् टीम इंडियाला बसला मोठा झटका

IND vs WI, WTC Points table: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ही कसोटी अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 स्पर्धेत खूप नुकसान सहन करावं लागलं.

Jul 25, 2023, 07:34 PM IST

विराट कोहलीचा रेकॉर्डब्रेक सामना, महान खेळाडूंच्या यादीत मिळवणार स्थान; माजी खेळाडूंकडून सॅल्यूट

Virat Kohli to Play 500th Match: भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) गुरुवारी वेस्ट इंडिजविरोधात खेळण्यासाठी मैदानात उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. याचं कारण हा विराट कोहलीचा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो चौथी खेळाडू ठरणार आहे.

 

Jul 20, 2023, 06:47 PM IST

Ind vs WI Test : भारत वि. वेस्टइंडिज पहिला कसोटी सामना 'फ्री'मध्ये पाहाता येणार, पाहा कुठे आणि कधी

Ind vs WI Test : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता टीम इंडिया (Team India) पुन्हा एकदा कसोटी क्रिकेटसाठी (Test Cricket) सज्ज झाली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या  (WTC) नव्या गुणतालिकेत प्रवेश करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघासाठी वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

Jul 11, 2023, 09:11 PM IST

IND vs WI: मोहम्मद शमी वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर, समोर आले महत्वाचे कारण

 IND vs WI: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा देखील समावेश आहे. 

Jun 27, 2023, 03:47 PM IST