india vs zimbabwe 2nd t20i

6,6,6,6,4,6,6.. टीम इंडियामध्ये नव्या 'शर्मा'ची एन्ट्री, युवराजच्या चेल्यानं रचला इतिहास!

India vs Zimbabwe 2nd T20I : टीम इंडियाचा भावी सुपरस्टार फलंदाज अभिषेक शर्मा याने (Abhishek Sharma) झिम्बाब्वेविरुद्ध वादळी शतक ठोकलं. त्यावेळी त्याने इतिहास देखील रचलाय.

Jul 7, 2024, 06:25 PM IST