india win

World Cup 2019 : भारताकडून पुन्हा पाकिस्तानचा धुव्वा, २७ वर्षानंतरही रेकॉर्ड कायम

वर्ल्ड कपमध्ये भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे.

Jun 17, 2019, 12:14 AM IST

INDvsAUS: रोमांचक मॅचमध्ये भारताचा ८ रननी विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला आहे. 

Mar 5, 2019, 09:39 PM IST

INDvsAUS : धोनी-जाधवची कमाल, पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय

या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. 

 

Mar 2, 2019, 09:37 PM IST

...तर सामना जिंकलो असतो, केन विलियमसनची खंत

वेळेत डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला असता तर, कदाचित सामन्याचा निर्णय वेगळा असता.

Feb 4, 2019, 05:03 PM IST

IndvsNz : ३५ धावांनी सामना जिंकत भारताने किंवींना नमावले

या विजयामुळे भारताने ४-१ अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

Feb 3, 2019, 03:27 PM IST

भारताच्या फिरकीसमोर किवींचं लोटांगण, दुसऱ्या सामन्यातही दणक्यात विजय

 न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे.

Jan 26, 2019, 02:37 PM IST

भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलंडवर 9 विकेट्सने विजय

सलामीवीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी फटकेबाजी करत दमदार खेळी केली.

Jan 24, 2019, 01:06 PM IST

INDvsNZ: पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दणदणीत विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा ८ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे.

Jan 23, 2019, 02:10 PM IST

विराटच्या दमदार शतकामुळे भारताचा दणदणीत विजय

भारताचा दुसऱ्या वनडेत शानदार विजय

Jan 15, 2019, 04:56 PM IST

ऐतिहासिक विजयानंतरच्या रवी शास्त्रींच्या वक्तव्यानं नवा वाद

भारत आणि ऑस्ट्रेलियामधली चौथी टेस्ट मॅच ड्रॉ झाली.

Jan 7, 2019, 04:54 PM IST

VIDEO: पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव, राहुलच्या कॅचवर प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला आहे.

Dec 10, 2018, 07:34 PM IST

एकाच वर्षात आफ्रिका-इंग्लंड-ऑस्ट्रेलियात विजय, विराट पहिला आशियाई कर्णधार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननं विजय झाला.

Dec 10, 2018, 05:06 PM IST

२०१८ मध्ये भारत परदेशात ३ वेळा 'अजिंक्य', रहाणे विजयाचा सूत्रधार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला.

Dec 10, 2018, 03:46 PM IST

आशिया कप : भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा, 23 सप्टेंबरला पुन्हा सामना

आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे.

Sep 19, 2018, 11:22 PM IST

'तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल' - गांगुली

तर विराट कोहली ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल. यापूर्वी सौरव गांगुलीने देखील एकदा आपलं शर्ट उतरवलं ...

Apr 9, 2018, 02:27 PM IST