ओडिशा | विमानातून 'ब्रह्मोस' यशस्वी चाचणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 23, 2017, 02:14 PM ISTसुखोई विमानावरुन ब्राह्योसची पहिल्यांदा चाचणी
सर्जिकल स्ट्राइक करण्यासाठी ज्याचा वापर प्रामुख्याने केला जाऊ शकतो आणि शूत्रूराष्ट्राला धडकी भरण्याची ज्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोसची आता...
Nov 14, 2017, 07:58 PM ISTबलाढ्य देशांसोबत युद्ध अभ्यास करणार भारतीय हवाईदल
भारत आणि इस्राईल यांच्यातील मैत्री आता अजून घट्ट होतांना दिसत आहे. भारतीय वायुदल प्रथमच इस्रायली वायुसेनेसोबत संयुक्त युद्ध अभ्यास करणार आहे. इस्राईलमध्ये गुरुवारपासून सुरू होणा-या "ब्लू फ्लॅग -17" मध्ये भारतीय हवाई दलाचे 45 सदस्य सहभागी होणार आहे. संयुक्त युद्ध अभ्यासात अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी यांच्याव्यतिरिक्त भारत, इस्राईलच्या सैन्यांचा समावेश असेल.
Nov 1, 2017, 11:54 AM ISTहवाई दलाच्या लढाऊ विमानांचा सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 12:04 PM ISTलखनऊ । आग्रा एक्सप्रेस हायवेवर २० लढाऊ विमानांचा सराव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 10:23 AM ISTअरूणाचल प्रदेश । वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळून ७ मॄत्यूमुखी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 04:28 PM ISTनवी दिल्ली | एअर मार्शल अर्जन सिंग यांना अखेरचा निरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 04:34 PM ISTतिबेटमध्ये चीनवर कुरघोडी करण्यास भारतीय वायुसेना ठरेल अधिक सक्षम !
भारत आणि चीन डोकलाम मुद्द्यावरून होणाऱ्या वादामुळे सीमेवर तणाव वाढत आहे. या मुद्द्यावरून चीन मागे हटायला तयार नाही आणि भारत आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. आता वातावरण इतके तापले आहे की कधीही युद्ध होऊ शकते. अशावेळी युद्धाची स्थिती निर्माण झाली तर भारतीय वायुसेना चिनी लढाऊ विमानांना भारतीय वायुसेनेची विमाने चीनच्या PLAAF (पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्स) वर कुरघोडी करण्यास अधिक सक्षम ठरतील, असा विश्वास आहे.
Aug 9, 2017, 03:35 PM ISTनवी दिल्ली : सचिन तेंडुलकरकडून नेव्ही ऑफिसर्ससाठी स्पेशल स्क्रिनिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 22, 2017, 02:32 PM ISTदेशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात
पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न
Dec 1, 2016, 11:24 AM ISTहवाई दलाच्या मदतीने पोहोचवल्या जातायंत नव्या नोटा
देशभरात सध्या एटीएम आणि बँकामध्ये रांगा पाहायला मिळत आहेत. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोकांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी थोडा त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. एटीएम आणि बँकांमध्ये नवीन नोटा पोहोचवण्याचं काम सुरु झालं आहे.
Nov 14, 2016, 05:36 PM IST'भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच शत्रूंचा खात्मा करु'
लष्कर, हवाईदल आणि नौसेना कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. हवाईदलाचे प्रमुख अरुप राह यांनी म्हटलं की, आज परिस्थिती काही वेगळी आहे. हवाईदल देशाच्या शत्रूंच्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यांशी निपटण्यासाठी सक्षम आहे. भारताच्या अवकाशीय सीमेत पोहोचण्याआधीच आम्ही शत्रूंचा खात्मा करु असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Oct 5, 2016, 09:05 AM ISTभारतीय हवाई दलाची ताकद वाढणार
भारत आणि फ्रान्सदरम्यान आज राफाएल जेट खरेदीचा करार होणार आहे. भारत फ्रान्सकडून 36 राफाएल जेटस खरेदी करणार आहे. अत्याधुनिक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अशी ही फायटर जेटस असणार आहेत.
Sep 23, 2016, 10:45 AM ISTवायूदलाच्या हरवलेल्या त्या विमानात निगडीचा तरुण
भारतीय वायूदलाच्या बेपत्ता झालेल्या AN-32या विमानातील 29 प्रवाशांमध्ये निगडीच्या फ्लाईट लेफ्टनंट कुणाल बारपट्टे यांचाही समावेश आहे.
Jul 24, 2016, 09:45 PM ISTवायूदलाच्या हरवलेल्या त्या विमानात निगडीचा तरुण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 08:45 PM IST