indian cricket team coach

गौतम गंभीरला भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून किती पगार मिळणार? रिपोर्टनुसार वर्षाला जवळपास...

Gautam Gambhir Salary: माजी क्रिकेटर गौतम गंभीरची (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी (Indian Cricket Team Head Coach) निवड करण्यात आली आहे. राहुल द्रविडचा (Rahul Dravid) कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची निवड करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी दिली आहे. 

 

Jul 11, 2024, 12:36 PM IST

भारतीय संघाचं प्रशिक्षकपद स्विकारणार का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितलं 'यापेक्षा...'

राहुल द्रविडनंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष असून माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. 

 

Jun 3, 2024, 06:43 PM IST

भेळपुरीवाला क्रिकेटरच्या आईला ब्रेकिंग न्यूज सांगत म्हणाला, 6 चेंडूत त्याने...

रणजी करंडकात 10 जानेवारी 1985 मध्ये बडोदा विरुद्ध रवी शास्त्रींनी बडोद्याचा पार्ट टाईम गोलंदाज तिलक राजच्या बोलिंगवर एका ओव्हरमध्ये 6 उत्तुंग सिक्स लगावले होते. 

May 27, 2021, 05:27 PM IST

भारताचा क्रिकेट कोच अनिल कुंबळे याचा पगार किती ?

भारतीय क्रिकेट टीममधील एक यशस्वी गोलंदाज आणि सध्याचा टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे पहिल्या परीक्षेत पास झाला आहे. विराट कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये भारतीय टीमने वेस्टइंडीजचा पराभव केला. ४ सामन्यांची या सिरीजमध्ये २-० ने भारतीय संघाने सीरीज जिंकली.

Aug 25, 2016, 01:22 PM IST